मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
हिमाचल प्रदेश, मराठी बातम्या FOLLOW Himachal pradesh, Latest Marathi News
Himachal Pradesh Congress: हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाचे आव्हान मोडीत काढत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला होता. मात्र या विजयानंतर मुख्यमंत्र्यांची निवड करणे काँग्रेससाठी डोकेदुखी ठरत आहे. ...
Himachal Pradesh Election: प्रतिभा सिंह यांना 25 आमदारांचा पाठिंबा आहे, त्यामुळे त्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत पुढे आहेत. ...
PM Narendra Modi: हिमाचलच्या हिताचे मुद्दे मांडत राहू. राज्याच्या विकासासाठी भाजप कटिबद्ध आहे, अशी ग्वाही पंतप्रधान मोदींनी दिली. ...
Himachal Pradesh Election Result 2022: आयुष शर्माचे वडिल अनिल शर्मा भाजपाच्या तिकीटावर विजयी झाले आहेत. ...
गुजरात विधानसभेचा निकाल भाजपासाठी ऐतिहासिक असाच ठरला असून भाजपाने सर्व जुने विक्रम मोडून तब्बल १५७ जागांवर विजय मिळवला आहे. ...
Himachal Pradesh Election Result: सहावेळा हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेल्या वीरभद्र सिंह यांच्या पत्नीचे नाव सध्या चर्चेत आहे. ...
Himachal Pradesh Election Result : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसने आपल्या विजयी आमदारांना हिमाचल प्रदेशमधून राजस्थानला हलवण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Himachal Pradesh Assembly Elections 2022: हिमाचल प्रदेशमधील मतमोजणीमध्ये सुरुवातीला काँग्रेस आणि भाजपामध्ये अटीतटीची लढाई सुरू होती. ...