होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार" भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार? "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक "ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान सोलापूर: मंगळवेढातील खडकी गावात आईसह २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू; धुणे धुण्यासाठी गेल्यावर घडली घटना "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा सोलापूर: 'बाळूमामाचा अवतार' सांगणारा भोंदूबाबा मनोहर भोसले माढा न्यायालयासमोर हजर आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी “केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार? मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार... तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा
Highway, Latest Marathi News
हेल्मेट असतानाही न वापरणे ठरले आत्मघाती ...
कोणती यंत्रणा कोणते काम करीत आहे, याचे उत्तर कुणीही देण्यास तयार नाही. ...
डिसेंबर २०१५ मध्ये गाजावाजा करून जालना रोड आणि बीड बायपाससाठी ७८९ कोटी रुपयांची घोषणा केंद्रीय मंत्री गडकरी यांनी केली. ...
भूसंपादन मोबदला वाटप प्रक्रिया सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कणकवली शहरात महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाने वेग घेतला आहे. ...
परभणी ते जिंतूर या राष्ट्रीय महामार्गावर रस्ता तयार करण्यासाठी खोदकाम करण्यात आले असून मागील १५ दिवसांपासून हे काम ठप्प पडल्याने प्रवाशांच्या गैरसोयीत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. ...
अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळी न थांबता वाहनासह पळून गेला. ...
शेतकरी संघटना व शेतकऱ्यांच्यावतीने पानगाव फाटा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले़ ...
महामार्ग चौपदरीकरणाचे तरसोद ते फागणे या टप्प्याचे ठप्प झालेले काम पुढील आठवड्यापासून पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या (नही) अधिकाºयांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ...