लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महामार्ग

महामार्ग, मराठी बातम्या

Highway, Latest Marathi News

विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी जाणाऱ्या पिकअपचा अपघात; २८ जण जखमी, आळंदी - मरकळ मार्गावरील घटना - Marathi News | Pickup going to pay homage to Vijay Stambh accident 28 injured incident on Alandi - Markal road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी जाणाऱ्या पिकअपचा अपघात; २८ जण जखमी, आळंदी - मरकळ मार्गावरील घटना

आळंदी - मरकळ मार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी उलटली आणि हा अपघात झाला आहे. या दुर्घटनेत एकूण २८ जण जखमी झाले आहेत ...

भरधाव कारची दुचाकीला धडक; आई-मुलाचा मृत्यू, भोर–कापूरहोळ रस्त्यावरील घटना - Marathi News | Speeding car hits two-wheeler Mother and son die incident on Bhor-Kapurhol road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भरधाव कारची दुचाकीला धडक; आई-मुलाचा मृत्यू, भोर–कापूरहोळ रस्त्यावरील घटना

दोन निष्पाप जीवांचा बळी गेल्याने आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे ...

Shaktipeeth Mahamarg : 'शक्तिपीठ' महामार्गासाठी दिल्या जाणाऱ्या जमिनींच्या दराची शासन कोंडी फोडणार का? - Marathi News | Shaktipeeth Mahamarg : Will the government break the deadlock over the price of land being given for the 'Shaktipeeth' highway? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Shaktipeeth Mahamarg : 'शक्तिपीठ' महामार्गासाठी दिल्या जाणाऱ्या जमिनींच्या दराची शासन कोंडी फोडणार का?

शक्तिपीठाला विरोध करणारे हे बाधित शेतकरी नव्हे तर राजकीय बाधित आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजकीय दबावाखाली न येता जुन्या आराखड्यानुसारच शक्तिपीठ महामार्ग करावा. ...

Kolhapur: Kagal-Satara six laning: महामार्गाचे काम सुरु, पूर्ण करण्याची कसोटी - Marathi News | Work has begun on the Kagal-Satara six lane road project | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: Kagal-Satara six laning: महामार्गाचे काम सुरु, पूर्ण करण्याची कसोटी

अनेक महिन्यांपासून काम होते ठप्प  ...

केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय - Marathi News | Center gives green light to Nashik-Solapur-Akkalkote corridor; Travel time will be saved by 17 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय

केंद्र सरकारकडून ₹20,668 कोटींच्या दोन प्रकल्पांना मंजुरी! ...

मुंबईवरून निघालेल्या खासगी बसचा सोलापूर-पुणे महामार्गावर अपघात; वाहनांच्या एक किलोमीटरपर्यंत रांगा - Marathi News | Private bus from Mumbai meets with accident on Solapur-Pune highway; queue of vehicles up to one kilometer | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मुंबईवरून निघालेल्या खासगी बसचा सोलापूर-पुणे महामार्गावर अपघात; वाहनांच्या एक किलोमीटरपर्यंत रांगा

पुणे-सोलापूर महामार्गावर एका खासगी बसचा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झाले नाही. ...

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मलकापूरकरात सलग पाचव्या दिवशीही वाहतूक कोंडी, वाहनधारकांमधून संताप  - Marathi News | Traffic jam on Pune Bengaluru National Highway in Malkapurkar for the fifth consecutive day, anger among motorists | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मलकापूरकरात सलग पाचव्या दिवशीही वाहतूक कोंडी, वाहनधारकांमधून संताप 

महामार्गाच्या कोल्हापूर-पुणे मार्गिकेवर पाच किलोमीटरपर्यंत रांगा ...

पिकअप - दूध टँकरची भीषण धडक; २ महिला शेतमजुरांचा मृत्यू, ३० ते ३५ जखमी, नगर–कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील घटना - Marathi News | Pickup-milk tanker collides violently; 2 female farm laborers die, 30 to 35 injured, incident on Nagar-Kalyan National Highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिकअप - दूध टँकरची भीषण धडक; २ महिला शेतमजुरांचा मृत्यू, ३० ते ३५ जखमी, नगर–कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील घटना

आळेफाटाच्या दिशेने शेतमजूर घेऊन जाणारी पिकअप गाडी व कल्याणच्या दिशेने येणारा दूध टँकर यांची डुंबरवाडी येथील अभिजीत हॉटेल जवळ समोरासमोर धडक झाली ...