उच्च न्यायालय, मराठी बातम्या FOLLOW High court, Latest Marathi News
पाच दिवसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे आर्थिक गुन्हे शाखेने (ईवोडब्ल्यू) दिले आहेत. ...
नागपूर येथील अॅड. अनिल किलोर व अॅड. अविनाश घरोटे यांच्यासह चार वकिलांची मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायमूर्ती पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ...
चिदंबरम घरी नसल्याने सीबीआयच्या पथकास रिकाम्या हाती परतावे लागले होते. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रेल्वेतून पडून जखमी झालेल्या फळ विक्रेत्याला चार लाख रुपये भरपाई मंजूर केली. ...
बुधवारी चिदंबरम यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर जलद गतीने सुनावणी होणार की नाही याचा निकाल येईल. ...
न्या. सुनील गौर यांनी हा निर्णय दिला. ...
शीतला माता मंदिर मात्र लवकरच पाडण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेने सोमवारी न्यायालयाला दोन आठवड्याचा वेळ मागून घेतला. ...
एका आरोपीच्या अटकपूर्व जामीन प्रकरणात सरकारी वकिलाला सहकार्य न केल्यामुळे हुडकेश्वर पोलिसांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा दणका बसला. ...