लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय, मराठी बातम्या

High court, Latest Marathi News

अंबाझरी वन संरक्षण निर्णयांवर अंमलबजावणी करा : हायकोर्टाचा आदेश - Marathi News | Implement Ambazari Forest Protection Decisions | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अंबाझरी वन संरक्षण निर्णयांवर अंमलबजावणी करा : हायकोर्टाचा आदेश

अंबाझरी तलावाच्या बॅक वॉटर परिसरातील वनाचे आगीपासून संरक्षण करण्यासाठी घेण्यात आलेल्या निर्णयांवर गांभीर्याने अंमलबजावणी करण्यात यावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. ...

हायकोर्ट : दोन आरोपींच्या फाशीवर अंतिम सुनावणी सुरू - Marathi News | High Court: Final hearing on the hanging of two accused begins | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्ट : दोन आरोपींच्या फाशीवर अंतिम सुनावणी सुरू

भंडारा जिल्ह्यातील बहुचर्चित प्रीती बारिया खून प्रकरणातील आरोपी अमीर एजाज शेख व सचिन कुंडलिक राऊत यांच्या फाशीच्या शिक्षेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अंतिम सुनावणी सुरू झाली आहे. ...

महाराष्ट्र राज्य बँक घोटाळा : अजित पवारांसह अन्य बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल  - Marathi News | FIR registered against Ajit Pawar, along with other big leaders in maharashtra State Bank scam in MRA marg police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महाराष्ट्र राज्य बँक घोटाळा : अजित पवारांसह अन्य बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल 

पाच दिवसांत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाचे आर्थिक गुन्हे शाखेने (ईवोडब्ल्यू) दिले होते. ...

पदोन्नतीसाठी बीपीएड्-बीएड्मध्ये भेदभाव करता येणार नाही - Marathi News | BPAD-BAD cannot be discriminated against for promotion | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पदोन्नतीसाठी बीपीएड्-बीएड्मध्ये भेदभाव करता येणार नाही

मुख्याध्यापकपदी पदोन्नती करताना बीपीएड् व बीएड्धारकांमध्ये भेदभाव करता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. ...

नागपूर उच्च न्यायालयानेही अनुभवला शपथविधी सोहळा - Marathi News | Nagpur High Court also experienced oath-taking ceremony | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर उच्च न्यायालयानेही अनुभवला शपथविधी सोहळा

मुंबई येथे पार पडलेल्या हा शपथविधी सोहळा लाईव्ह पाहता यावा, यासाठी नागपूर उच्च न्यायालयाच्या सभागृहात तशी व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे हा लाईव्ह शपथविधी सोहळा नागपूरकरांनाही अनुभवता आला. ...

न्यायालयाच्या निर्णयाची प्रत हातात मिळाल्यानंतरच भाष्य करणार : अजित पवार - Marathi News | Annotation will be made only after a copy of the court's decision is available: Ajit Pawar | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :न्यायालयाच्या निर्णयाची प्रत हातात मिळाल्यानंतरच भाष्य करणार : अजित पवार

न्यायालयाच्या निर्णयाची प्रत हातात मिळणार नाही, तोपर्यंत यावर काहीही भाष्य करणे उचित नाही ...

अजित पवारांसह काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अडचणी वाढवणारा राज्य सहकारी बँक घोटाळा नेमका आहे काय? - Marathi News | know major developments regarding alleged fraud in maharashtra state co op bank | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवारांसह काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अडचणी वाढवणारा राज्य सहकारी बँक घोटाळा नेमका आहे काय?

पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सहकारी बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकांची नियुक्ती केली होती. ...

मोरारजी देसाईंविरोधातील याचिका फेटाळली; वकिलालाच ठोठावला 50 हजारांचा दंड - Marathi News | Petition against Morarji Desai rejected; Advocate fined 50 thousand by high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोरारजी देसाईंविरोधातील याचिका फेटाळली; वकिलालाच ठोठावला 50 हजारांचा दंड

मुंबईच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. ...