अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी... विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका! MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, ''अपेक्षाच केली नव्हती...'', ट्रम्प यांचा खळबळजनक दावा इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय? एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला... याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले नाशिक - नाशिकमधील TCS कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील आरोपी अश्विनी चेनानीला न्यायालयीन कोठडी खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
हिरो मोटो कॉर्प, मराठी बातम्या FOLLOW Hero moto corporation, Latest Marathi News हिरो मोटो कॉर्प ही भारतीय दुचाकी वाहन निर्माती कंपनी आहे. जपानची कंपनी होंडा सोबत काही वर्षांपासून पार्टनरशिप होती. Read More
दिल्लीतील एका फार्म हाऊससाठी १०० कोटी रुपयांचा रोख व्यवहार केल्याचे पुरावे प्राप्तिकर विभागाला मिळाल्याचे सांगितले जात आहे. ...
Hero Splendor Electric : विनय राज सेमशेखर यांनी अलीकडेच हिरो स्प्लेंडरचा (Hero Splendor) इलेक्ट्रिक अवतार ऑनलाइन दाखवला आहे. ...
अनेकांचा कल सध्या स्वस्त आणि अधिक मायलेज देणाऱ्या गाड्यांकडे आहे. पाहूया अधिक मायलेज देणाऱ्या गाड्या. ...
Hero Splendor Electric News: गेल्याच महिन्यात हिरो इलेक्ट्रीकने व्हिडा (Vida) नावाचा इलेक्ट्रीक दुचाकींचा ब्रँड लाँच केला होता. याद्नारे ही लोकप्रिय बाईक ईलेक्ट्रीक अवतारात आणण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. ...
एकीकडे आयकर विभागाची छापेमारी सुरू असताना, दुसरीकडे हीरो मोटोकॉर्पचे शेअर्स घसरल्याचे पाहायला मिळत आहे. ...
विशेष म्हणजे गेल्या 2 ते 3 दिवसांत आयकर विभागाने 3 बड्या उद्योग समुहांवर धाडी टाकल्या आहेत. ...
Income tax raid on Hero MotoCorp: प्राप्तिकर विभागाने आज सकाळी हीरो मोटोकॉर्पचे चेअरमन आणि एमडी पवन मुंजाल यांच्या ठिकाणांवर छापेमारी केली. मिळत असलेल्या माहितीनुसार त्यांच्या निवासस्थानांवर आणि गुडगांवमधील ऑफिसमध्ये सकाळपासून सर्च ऑपरेशन सुरू आहे. ...
Hero MotoCorp Electric Scooter Brand Vida: ओरिजिनल कंपनीचे हिरो हे नाव वेगळ्या झालेल्या हिरो इलेक्ट्रीक कंपनीला मिळाले आहे. तेव्हा हिरो मोटोकॉर्पच्या हे लक्षात आले नव्हते. ...