लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेमंत पाटील

हेमंत पाटील, मराठी बातम्या

Hemant patil, Latest Marathi News

शिंदे गटाचे हेमंत पाटील बंडखोरी करणार का? तिकीट कापल्यानंतर पाटलांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Shinde group Hingoli mp Hemant Patil said that he will elect the candidate given by the party | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शिंदे गटाचे हेमंत पाटील बंडखोरी करणार का? तिकीट कापल्यानंतर पाटलांनी स्पष्टच सांगितलं

शिंदे गटाने भावना गवळी आणि हिंगोलीचे हेमंत पाटील यांचे तिकीट कापले. ...

'वर्षा' बंगल्यावर घोषणाबाजी, हेमंत पाटलांच्या समर्थकांची गर्दी; नेमकं काय घडलं? - Marathi News | Hingoli Lok Sabha Constituency Election - Shiv Sena candidate Hemant Patil met CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'वर्षा' बंगल्यावर घोषणाबाजी, हेमंत पाटलांच्या समर्थकांची गर्दी; नेमकं काय घडलं?

Loksabha Election 2024: हिंगोली लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून हेमंत पाटील यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र या उमेदवारीला स्थानिक भाजपा नेत्यांनी विरोध केला आहे. त्यामुळे याठिकाणी उमेदवार बदलाच्या हालचाली सुरू झाल्यात. त्यामुळे हेमंत पाटी ...

उमेदवारीबाबत अनिश्चितता, हेमंत पाटील समर्थक पुन्हा सक्रिय, ताफा मुंबईकडे रवाना - Marathi News | Hemant Patil supporters again active, convoy leaves for Mumbai | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :उमेदवारीबाबत अनिश्चितता, हेमंत पाटील समर्थक पुन्हा सक्रिय, ताफा मुंबईकडे रवाना

उमेदवारी दाखल करण्यासाठी शेवटचे दोन दिवस बाकी आहेत ...

मंत्री सत्तार अन् खासदारांच्या टक्केवारीचा व्हिडिओ; काँग्रेसकडून चौकशीची मागणी - Marathi News | Minister abdul Sattar-Khasdar hemant patil percentage video; Congress varsha gaikwad demands inquiry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्री सत्तार अन् खासदारांच्या टक्केवारीचा व्हिडिओ; काँग्रेसकडून चौकशीची मागणी

खासदार हेमंत पाटील यांनी निधी वाटप करताना टक्केवारीचे शेण खाल्ले जात असल्याचा आरोप केला ...

शिंदे गटातील बेबनाव उघड; खासदार हेमंत पाटील यांची मंत्री सत्तारांना थेट शिवीगाळ - Marathi News | Rada in Hingoli district planning meeting; MP Hemant Patil directly abused Minister Abdul Sattar | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शिंदे गटातील बेबनाव उघड; खासदार हेमंत पाटील यांची मंत्री सत्तारांना थेट शिवीगाळ

हिंगोली जिल्हा नियोजनच्या निधीतील टक्केवारीवरून खासदारांची पालकमंत्र्यांना शिवीगाळ ...

अजित पवारांच्या घोषणेनंतर शिंदे गटाचा दावा, लोकसभेच्या १३ जागा लढणार, अमित शहांनीच शब्द दिलाय... - Marathi News | After Ajit Pawar's announcement, Shinde group claims, 13 Lok Sabha seats will be contested, Amit Shah has given his word... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांच्या घोषणेनंतर शिंदे गटाचा दावा, लोकसभेच्या १३ जागा लढणार, अमित शहांनीच शब्द दिलाय...

अजित पवार गटाने आजच्या मेळाव्यात चार जागा जाहीर केल्या आहेत. यामध्ये सातारा, शिरुर, रायगड आणि बारामती या जागा आहेत. म्हणजेच सुप्रिया सुळेंविरोधात अजित पवार गट उमेदवार देणार आहे हे निश्चित झाले आहे. ...

४ डिसेंबरला लोकसभेत हजर राहा; शिंदे गटाच्या खासदाराला थेट राष्ट्रपतींकडून समन्स - Marathi News | Attend the Lok Sabha on December 4; Eknath Shinde group MP Hemant Patil summoned directly by President Droupadi Murmu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :४ डिसेंबरला लोकसभेत हजर राहा; शिंदे गटाच्या खासदाराला थेट राष्ट्रपतींकडून समन्स

हेमंत पाटील यांनी शिवसेनेच्या तिकीटावर हिंगोली लोकसभा निवडणूक लढवली होती. ...

समाज बांधवांच्या घेरावानंतर खासदार हेमंत पाटील यांचा राजीनामा; दोन दिवसानंतर दिल्लीत करणार उपोषण - Marathi News | MP Hemant Patil's resignation after being surrounded by Maratha community members | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :समाज बांधवांच्या घेरावानंतर खासदार हेमंत पाटील यांचा राजीनामा; दोन दिवसानंतर दिल्लीत करणार उपोषण

हेमंत पाटील हे हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार असून या मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड आणि महागाव या दोन तालुक्यांचा समावेश आहे. ...