इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, ''अपेक्षाच केली नव्हती...'', ट्रम्प यांचा खळबळजनक दावा इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय? एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला... याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले नाशिक - नाशिकमधील TCS कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील आरोपी अश्विनी चेनानीला न्यायालयीन कोठडी खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावूक? अहिल्यानगर - रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांची शिर्डी पोलिसांनी तब्बल ८ तास चौकशी महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य ठाणे - कामावरून घरी परतणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांच्या कारचा भीषण अपघात; चालक जागीच ठार, ४ गंभीर जखमी "लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू १.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश तुफान राडा! दुर्गापूरमध्ये भाजपा-टीएमसी कार्यकर्ते भिडले, दोन जखमी; परिसरात मोठा तणाव
Heat stroke, Latest Marathi News
२०१९ या वर्षाची सातवे उष्ण वर्ष म्हणून नोंद ...
महत्त्वाचे म्हणजे तापमानवाढ १.५ पर्यंत मर्यादित ठेवण्यासाठी किंवा कमी करण्यास सर्व देशांनी प्रयत्न करणे गरजेचे असून, या तापमानवाढीचा फटका विकसनशील देशांना बसत आहे. ...
हवेतील आर्द्रतेमुळे घाम खूप येतो. त्याने शरीरातील पाणी कमी होते आणि त्यामुळे डीहायड्रेशन (निर्जलीकरण) होते. डीहायड्रेशनमुळे उष्माघाताची शक्यता वाढते. थकवा येणे, ताप येणे, चक्कर येणे अशी उष्माघाताची लक्षणे आहेत. ...
आता मुंबईकरांना तडाखा आॅक्टोबर हीटचा : देशभरात चार महिन्यांत ११० टक्के पावसाची नोंद ...
या हवामान बदलाचा परिणाम म्हणून पुढील तीन ते चार दिवसांत मुंबई शहरात गडगडाटासह हलक्या सरींची शक्यता आहे. ...
२०३० पर्यंत जगभरातील एकूण कामाच्या तासांपैकी सुमारे दोन टक्के कामाच्या तासाइतका काळ व्यर्थ जाणार असल्याचे या अहवालात सुचविण्यात आले आहे. ...
सोमवारी मथुरा येथे तापमान 50 अंश सेल्सिअसवर पोहचलं होतं. उन्हाचा तडाखा आणि गरमीमुळे ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्यांचे हाल होताना पाहायला मिळत आहेत. ...
गणेश मूर्तीला पुजाऱ्यांनी चंदनाचा लेप लावला आहे. ...