लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आहार योजना

Healthy Diet Plan, मराठी बातम्या

Healthy diet plan, Latest Marathi News

आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते.
Read More
मुलं वारंवार आजारी पडतायत? 'अशी' घ्या काळजी - Marathi News | Diseases conditions baby is getting sick again and again thus increasing her immunity | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :मुलं वारंवार आजारी पडतायत? 'अशी' घ्या काळजी

थंडीमध्ये जर तुमचं मुल सतत आजारी पडत असेल तर त्याचा अर्थ असा आहे की, त्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे शरीराच्या अनेक समस्या उद्बवण्याचा धोका असतो. ...

थंडीमध्ये चपातीपेक्षाही आरोग्यदायी ठरते बाजरीची भाकरी! - Marathi News | Bajra roti or Bajarichi Bhakari health benefits for controls cholesterol prevent diabetes digestion prevents cancer | Latest food News at Lokmat.com

फूड :थंडीमध्ये चपातीपेक्षाही आरोग्यदायी ठरते बाजरीची भाकरी!

थंडीमध्ये गव्हाच्या चपातीपेक्षा बाजरीची भाकरी खाणं फायदेशीर ठरतं. फक्त चवीसाठीच नाही तर आरोग्यासाठीही ही भाकरी अत्यंत पौष्टीक असते. ...