लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

एकदा वापरलेलं तेल पुन्हा पुन्हा गरम करता? ICMR चा इशारा हृदरोग आणि कॅन्सरचा वाढतो धोका - Marathi News | ICMR told repeated heating of oil can cause cancer and heart problem | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :एकदा वापरलेलं तेल पुन्हा पुन्हा गरम करता? ICMR चा इशारा हृदरोग आणि कॅन्सरचा वाढतो धोका

तेल पुन्हा पुन्हा गरम केल्याने त्यात विषारी तत्वा तयार होतात जे हृदयरोग आणि कॅन्सरचा धोका वाढवतात. ...

शरीर थंड ठेवण्यासोबत अनेक समस्या दूर करायच्या असेल तर रोज प्या बेलाचं सरबत! - Marathi News | Amazing health benefits of drinking bael sharbat daily | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :शरीर थंड ठेवण्यासोबत अनेक समस्या दूर करायच्या असेल तर रोज प्या बेलाचं सरबत!

Healthy Juice : सकाळी जर रिकाम्या पोटी तुम्ही बेलाच्या ज्यूसचं सेवन कराल तर याने अनेक फायदे मिळतात. अशात या ज्यूसचे फायदे आज आम्ही सांगणार आहोत. ...

मासिक पाळीविषयी मुलींशी पालक बोलतात, पण मुलांशी? तुम्हालाही वाटतं, मुलांना कशाला सांगायचं? - Marathi News | Parents talk to girls about menstruation, but how to talk to boys about periods? how to explain period to your son? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मासिक पाळीविषयी मुलींशी पालक बोलतात, पण मुलांशी? तुम्हालाही वाटतं, मुलांना कशाला सांगायचं?

मासिक पाळीबद्दल फक्त मुलींशीच बोलायला हवं असं नाही. मुलग्यांनाही मासिक पाळीबद्दल सविस्तर माहिती सांगितली तरच पुढे जावून ते समजूतीने विचार करतील आणि वागतीलही. ...

शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर - Marathi News | Turmeric and Tulsa are the very effective to reduce bad cholesterol in the body Use it like this | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर

शरीरातील कोलेस्टेरॉल डायट आणि नियमित एक्सरसाइजच्या माध्यमानेही कमी केले जाऊ शकते. यातच, घरातील काही हर्बल्स आणि मसालेही यासाठी उपयुक्त ठरू शकतात. तुळस आणि हळद या दोन गोष्टी शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. ...

राज्यात पुढील ४ दिवस पाऊस; काही भागात विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह बरसणार - Marathi News | Rain in state for next 4 days There will be thunder and lightning in some areas along with gale force winds | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात पुढील ४ दिवस पाऊस; काही भागात विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह बरसणार

तापमानात चढ-उतार होत असल्याने उकाडा आणि थंडी असं दोन्ही नागरिकांना अनुभवायला मिळत आहे ...

सांगलीचे आरोग्य अधिकारी राज्यात तिसऱ्या क्रमांकावर - Marathi News | Health officials of Sangli ranked third in the state | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीचे आरोग्य अधिकारी राज्यात तिसऱ्या क्रमांकावर

अकोला प्रथम, नागपूर द्वितीय, नागरिकांना दिलेल्या आरोग्य सुविधांनुसार गुणांकन ...

तळलेले तेल पुन्हा पुन्हा वापरले तर वाढतो कॅन्सरचा धोका, ICMR सांगते, तेल पुन्हा वापरायचंच तर.... - Marathi News | ICMR guidelines about reuse of oil for cooking, heating same oil again and again may increases cancer risk, proper method of reusing oil | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तळलेले तेल पुन्हा पुन्हा वापरले तर वाढतो कॅन्सरचा धोका, ICMR सांगते, तेल पुन्हा वापरायचंच तर....

ICMR Guidelines About Reuse Of Oil For Cooking: विकत मिळणारे वडे, सामोसे खाणं आवडत असेल किंवा तळलेलं तेल वाया जाऊ नये म्हणून त्याचा पुन्हा पुन्हा वापर करत असाल तर एकदा हे वाचाच...  ...

कडक उन्हातून घरी आल्याआल्या चुकूनही करु नका ३ गोष्टी, तब्येत बिघडते-ऊन बाधते कारण.. - Marathi News | summer special health care tips, must avoid 3 things after returning home from heat in summer, tips to avoid heatstroke  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कडक उन्हातून घरी आल्याआल्या चुकूनही करु नका ३ गोष्टी, तब्येत बिघडते-ऊन बाधते कारण..

Summer Special Health Care Tips: भर उन्हातून घरी आल्यावर लगेचच कोणत्या गोष्टी करणं टाळावं, हे एकदा बघून घ्या... (must avoid 3 things after returning home from heat) ...