सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णास नागपूर येथे हलविण्यासाठी शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी १०८ रुग्णवाहिका सेवा पुरविण्यास नकार दिल्याने देवानंद कनेरी या शेतकऱ्याचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याचा आरोप प्रहारने केला आहे. ...
मौदा तालुक्यातील खात येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असून, कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. आरोग्य केंद्रातील औषधीसाठा, सुविधा, परिसराची स्वच्छता या बाबी विचारात घेत खात प्राथमिक आरोग्य केंद्र ‘सलाईन’वर असल्याचे स्पष्ट होते. ...
वयाची पाच वर्षे पूर्ण होण्याअगोदर मूल दगावण्याचे प्रमाण जिल्ह्यातील आदिवासी भागातील तालुक्यांमध्ये आजही गंभीर आहे. आदिवासी तालुक्यांभोवती ‘सिकलसेल’ या अनुवांशिक आजाराचा फास दिवसेंदिवस अधिक घट्ट होत आहे. वाहक चाचणीची व्याप्ती वाढविण्याची गरज आहे. ...
नाशिक : चिकुणगुण्यासदृश्य आजार, विषमज्वर, विषाणुजन्य ताप, विषाणुजन्य सांधेदुखी अशा एकत्रित रोगांचा वडाळागाव परिसरात प्रादुर्भाव झाल्याचा निष्कर्ष महापालिकेच्या आरोग्य विभागाने काढला आहे. विषमज्वरचे काही रुग्ण तर सांधेदुखी आणि विषाणुजन्य तापाचा त्रास ...