लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

मजबूत, दाट आणि कोंडा नसलेले केस मिळवण्यासाठी मेथीचा 'असा' करा वापर! - Marathi News | Beauty Tips : This is how Fenugreek seeds prevent hair loss and dandruff | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :मजबूत, दाट आणि कोंडा नसलेले केस मिळवण्यासाठी मेथीचा 'असा' करा वापर!

अनेकांना हे माहीतच नसतं की, या महागड्या उत्पादनांवर पैसे खर्च करण्यापेक्षा काही घरगुती उपायांनीही ही समस्या दूर केली जाऊ शकेत. ...

मॉलमध्ये जाऊन मेहंदी काढताय? त्याआधी हे वाचा!  - Marathi News | Beauty Tips : Know the hazards of Heena chemicals | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :मॉलमध्ये जाऊन मेहंदी काढताय? त्याआधी हे वाचा! 

आता महिला या वेगवेगळ्या मॉलमध्ये किंवा बाहेर कुठेही जाऊन मेहंदी काढून घेतात. पण बाहेर जाऊन अशाप्रकारे मेहंदी काढणे त्वचेसाठी घातक ठरु शकतं. ...

८ तासांपेक्षा जास्त झोप घेता? जीवाला होऊ शकतो धोका! - Marathi News | Sleeping more than 8 hours is not healthy, Risk of dying in young age says report | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :८ तासांपेक्षा जास्त झोप घेता? जीवाला होऊ शकतो धोका!

अनेकदा तुम्ही अनेकांकडून ऐकलं असेल की, ७ ते ८ तास झोप घेणे आरोग्यासाठी चांगलं मानलं आहे. इतक्या तासांच्या झोपेने तुम्ही वेगवेगळ्या आजारांपासून दूर राहू शकता, तुम्हाला याने मानसिक समाधान मिळू शकतं. ...

नाशकात मदरशाच्या चौदा विद्यार्थ्यांना तापाची साथ - Marathi News | Fourteen students of madrasa in the Nashik district with water | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात मदरशाच्या चौदा विद्यार्थ्यांना तापाची साथ

वडाळागाव परिसरात साथीच्या आजारावर नियंत्रण मिळवण्यात आरोग्य विभागाला अद्याप यश आलेले नसून, गावातील दारुल उलूम गौसिया या मदरशामध्ये शिकत असलेले निवासी चौदा विद्यार्थी अचानक थंडी-तापाने फणफणले होते. त्यामुळे दोन दिवसांपासून चौदा विद्यार्थ्यांसह धर्मगुर ...

अॅसिडिटीमुळे आहात हैराण? करा हे घरगुती उपाय - Marathi News | natural and effective home remedies to get relieve from constipation and acidity | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :अॅसिडिटीमुळे आहात हैराण? करा हे घरगुती उपाय

ऐकावं ते नवल! शास्त्रज्ञांनी शोधला लठ्ठपणा वाढवणारा व्हायरस - Marathi News | Scientists discovered that obesity-growing virus | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऐकावं ते नवल! शास्त्रज्ञांनी शोधला लठ्ठपणा वाढवणारा व्हायरस

विज्ञानाच्या जगात अनेक चित्रविचित्र शोध लागत असतात. आतातर शास्त्रज्ञांनी चक्क लठ्ठपणा वाढवणारा व्हायरस शोधून काढला आहे. ...

पदार्थ तळण्यासाठी वापरलेलं तेल पुन्हा वापरताय? वेळीच व्हा सावध! - Marathi News | Reusing the used oil for frying foods? Be alert it is harmful to your health | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पदार्थ तळण्यासाठी वापरलेलं तेल पुन्हा वापरताय? वेळीच व्हा सावध!

तेलाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत हे आपल्या सर्वांनाच माहीत आहेत. पण ते तेलही योग्य प्रकारे वापरणं गरजेचं असतं. जर तुम्ही एकदा तळण्यासाठी वापरलेलं तेल पुन्हा वापरत असाल तर ते शरीरासाठी घातक ठरतं.  ...

तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी विसरता का? 'या' पदार्थांचा आहारात करा समावेश! - Marathi News | Eating these things will Grow your Memory | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी विसरता का? 'या' पदार्थांचा आहारात करा समावेश!

अनेकदा आपण काही गोष्टी आपल्या नकळत विसरून जातो. त्यामध्ये बऱ्याचदा महत्त्वाच्या गोष्टींचाही समावेश होतो. कामाच्या गडबडीमध्ये किंवा धावपळीमध्ये असं झालं तर ठिक आहे. पण जर सारखंच असं होऊ लागलं तर मात्र या समस्येकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ...