जिल्हा सामान्य रुग्णालयात दोन आठवड्यात ११,५८९ बाह्यरुग्ण तपासणी झाली. त्यात २७७ रुग्णांवर टायफाईडचे उपचार करण्यात आले. तसेच १६ जणांना सर्पदंश झाला. यातील काही रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ...
येथील न्यायालयाच्या विधि सेवा समिती व अभियोक्ता संघाने न्यायदानाच्या पवित्र कार्याला सामाजिक कार्याची जोड देत उपेक्षित कुटुंबातील ३७ रुग्णांना नवीन जीवन देण्याचा प्रेरणादायी उपक्रम राबविला आहे. ...
स्वाइन फ्लूच्या अनुषंगाने जिल्ह्यातून १ जानेवारी ते १५ एप्रिल दरम्यान तपासणीला पाठविण्यात आलेले २३ रुग्णांचे स्वॅब पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आले होते. महापालिका हद्दीतील १४ व ग्रामीण भागातील नऊ रुग्णांचा यात समावेश आहे. ...