दवाखान्यांमध्ये अथवा दवाखान्याबाहेर एखादा व्यक्ती अचानक कोसळली व त्याचे हृदय व श्वास बंद झाला, तर त्याच्या छातीवर शास्त्रोक्त पद्धतीने दाब देऊन त्याचे जीवन वाचवण्यासाठी कसे प्रयत्न करायचे याचे शास्त्रोक्त जीवन संजीवनी प्रक्रि या प्रशिक्षण शहरातील ७० ...
अकोला: केंद्र व राज्य शासनाने आपल्या बजेटमध्ये ‘थॅलेसीमिया’ग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी आर्थिक तरतूद करून पोलिओप्रमाणे थॅलेसीमियामुक्त भारतासाठी सकारात्मक पाऊल टाकावे, असे आवाहन थॅलेसीमिया सोसायटीचे अध्यक्ष हरीश आलिमचंदानी यांनी केले. ...
अकोला : थॅलेसीमिया आजाराने ग्रस्त बहुतांश रुग्ण उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयावर अवलंबून आहेत; परंतु या ठिकाणी थॅलेसीमियाच्या रुग्णांसाठी औषधच उपलब्ध नाहीत. ...
दूषित पाणी व खाद्यपदार्थांमुळे होणाऱ्या गॅस्ट्रोच्या रुग्णांत वाढ झाली आहे. एप्रिल ते आतापर्यंत २२९ रुग्णांनी उपचार घेतले आहेत, तर वाढत्या तापमानाचा फटका २२४ रुग्णांना बसला आहे. ...
मानव विकासच्या वतीने गर्भवती महिला व स्तनदा मातांची तज्ज्ञ महिला डॉक्टरकडून आरोग्य तपासणी करण्यासाठी २०१९- २० या वर्षात ८२८ आरोग्य शिबिरांचे आयोजन केले आहे़ गतवर्षी ८२० आरोग्य शिबिरे घेतले होते़ यावर्षीचे एप्रिलपासून शिबीरे होत आहेत. ...