येत्या १५ दिवसांमध्ये कोल्हापुरातील ईएसआयसी रुग्णालयामध्ये नवी दिल्लीतील अधिकाऱ्यांची टीम पाठवून संपूर्ण माहिती घेतली जाईल. रुग्णालयाबाबतच्या आवश्यक बाबींची पूर्तता करण्याची ग्वाही केंद्रीय श्रम आणि रोजगारमंत्री संतोष गंगवार यांनी दिली. ...
जानेवारी ते आतापर्यंत विदर्भात स्वाईन फ्लूचे ३५५ रुग्ण आढळून आले असून मृत्यूचा आकडा ३९ वर पोहचला आहे. विशेष म्हणजे, रुग्णांची सर्वाधिक नोंद नागपूर जिल्ह्यात झाली आहे. रुग्णांची संख्या २४५वर पोहचली आहे. सध्या ढगाळ वातावरण असल्याने लोकांनी सतर्क राहण्य ...
मजुरी बुडणार म्हणून अनेक पालक बालकांना ‘एनआरसी’मध्ये दाखल करीत नसल्याचे निदर्शनास आले. ही बाब लक्षात घेता एनआरसीमध्येच शंभर रुपये रोज बुडीत मजुरी दिली जाणार आहे. ...
पडद्यावरील नायकाची आकर्षक बॉडी, सिक्स अॅपचे केले जाणारे प्रदर्शन यामुळे आपणही शरीर संपदा कमवावी, हे ध्येय ठेवून असंख्य तरुण आता नियमितपणे जीममध्ये जाऊ लागले आहेत. ...