लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

मातृवंदना सप्ताहास सुरुवात : ‘सुपोषित जननी, विकसित धारिणी’चा देणार संदेश - Marathi News | Matruvandana Week begins | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मातृवंदना सप्ताहास सुरुवात : ‘सुपोषित जननी, विकसित धारिणी’चा देणार संदेश

सप्ताहांतर्गत जिल्ह्यातील सर्वच आरोग्य केंद्र व रुग्णालयांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. ...

माता, बालमृत्यू रोखण्यासाठी जिल्ह्यात मातृवंदना सप्ताह - Marathi News | Mother Honor Week in the district to prevent , mother, child death | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माता, बालमृत्यू रोखण्यासाठी जिल्ह्यात मातृवंदना सप्ताह

माता, अन् बालमृत्यू हे आरोग्यविभागापुढे आव्हान ...

अभिमान, अज्ञानता, अविवेकाला दूर ठेवा : रत्नाकर सुरीश्वरजी महाराज  - Marathi News | Take pride, ignorance, ignorance away: Ratnakar Surishvarji Maharaj | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अभिमान, अज्ञानता, अविवेकाला दूर ठेवा : रत्नाकर सुरीश्वरजी महाराज 

अभिमान, अज्ञान आणि अविवेकाला दूर ठेवा, असे आवाहन मरुधर रत्न आचार्यदेव रत्नाकर सुरीश्वरजी महाराज यांनी केले. भगवान महावीर सेवा धाम ट्रस्टच्या सेवार्थ रुग्णालय आणि प्रयोगशाळेचे रविवारी सकाळी कसबा गेट येथील नवीन वास्तूत प्रवेश समारंभ त्यांच्या उपस्थितीत ...

वजन वाढलयं? हळदीच्या वापराने ७ दिवसात वजन होईल कमी, मग बघा कमाल.... - Marathi News | How to loss weight by using turmeric | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन वाढलयं? हळदीच्या वापराने ७ दिवसात वजन होईल कमी, मग बघा कमाल....

हळद या वनस्पतीचा वापर तिच्या औषधी गुणधर्मामुळे प्रचलीत आहे.  रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्याचा गुण हळदीत आहे. ...

अंगाला सतत खाज येते? जाणून घ्या फंगल इन्फेक्शन कसं होईल दूर - Marathi News | How to prevent from fungal infections | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :अंगाला सतत खाज येते? जाणून घ्या फंगल इन्फेक्शन कसं होईल दूर

सध्याच्या व्यस्त जीवनशैलीत अनेक लहान मोठ्या तसेच  त्वचेच्या विकारांचा सामना करावा लागतो. ...

आता लसींची माहिती मिळणार एका क्लिकवर; आरोग्य विभागाची लवकरच नवी प्रणाली - Marathi News | One-click vaccine information is now available; Health Department's new system soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता लसींची माहिती मिळणार एका क्लिकवर; आरोग्य विभागाची लवकरच नवी प्रणाली

राज्यातील जिल्हा परिषदेची ९६ प्राथमिक आरोग्य केंद्रे व ५५५ उपकेंद्रे आहेत. ...

हाडांच्या विविध आजारांवर फिजिओथेरपीची मात्रा! - Marathi News | The remedy of physiotherapy on various bone diseases! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :हाडांच्या विविध आजारांवर फिजिओथेरपीची मात्रा!

जिल्हा रूग्णालयातील फिजिओथेरपी विभागात महिन्याकाठी ३०० वर रूग्ण तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार उपचार घेऊन व्यायाम करीत आहेत. ...

नियमित वैद्यकीय तपासणी ही माणसाचे आयुर्मान वाढविते - Marathi News |  Regular medical check-ups increase a person's life expectancy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नियमित वैद्यकीय तपासणी ही माणसाचे आयुर्मान वाढविते

सिन्नर : नियमित वैद्यकीय तपासणी ही माणसाचे आयुर्मान वाढविते आणि सुखी जीवन जगण्याचे सामर्थ्य निर्माण करते, असे प्रतिपादन पांढुर्ली आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. लहू पाटील यांनी केले. ...