नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णावर उपचार सुरू असून, त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. दरम्यान, त्याच्या संपर्कात आलेल्या पंधरा जणांच्या तपासणीचे वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आल्याने यंत्रणेने सुस्कारा सोडला आहे. प्रलंबित न ...
मांडवड : कोरोनामुळे नांदगाव तालुक्यातील १२० ऊसतोडणी मजूर मध्य प्रदेशातील बेतूल जिल्ह्याच्या आमला तालुक्यात अडकून पडले असून, त्यांची सध्या उपासमार होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या मजुरांना नांदगाव तालुक्यातील आपल्या गावी आणण्यासाठी खासदार डॉ ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलं आहे. मात्र, स्थलांतरीत आणि विदेशातून देशात आलेल्या अनेक नागरिकांनी आपली ओळख लपवल्याने प्रशासनाला मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. ...
कळवण : कोरोना विषाणू भारतात वेगाने पसरत आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रात जास्त प्रमाणात दिसत आहे. या जीवघेण्या विषाणूचा प्रसार एक दुसऱ्यांच्या संपर्कात आल्याने मोठयÞा प्रमाणात होत आहे. वेगाने संक्र मण होणार्या कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी रोट ...
कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही खबरदारीच्या उपाय योजना हाती घेतल्या जात आहेत. नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील नवीबेज गावकऱ्यांनी कोरोनासाठी लढा देण्यासाठी गावपातळीवर कोरोना प्रतिबंध समिती स्थापन केली आहे. या प्रक ...
दोन दिवसांपूर्वी परदेशी दोन जणांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता पुन्हा त्यांच्या संपर्कात आलेले जामखेड येथील तीन जण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे कोरोनाचे लोन आता नगर शहराबाहेरही पसरले असल्याचे दिसते आहे. ...
कोरोनाचा संसर्ग प्रतिबंधित करण्यासाठी बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी स्वखर्चाने बागलाण तालुक्यातील सटाणा,नामपूर, जायखेडा यासारख्या दाट लोकवस्तीच्या गावांमध्ये शासनाने प्रमाणित केलेल्या सोडियम हायपोक्लोरॉईड या प्रभावी औषधाच्या फवारणी मोहिमेस प्रारंभ ...