चामोर्शी तालुक्यातील •ोंभेंडाळा येथे असलेल्या विश्वशांती विद्यालयातल्या प्रवासी निवारा केंद्रात एका महिलेची प्रसूती बुधवारी झाली. तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. कामिना मेपाल नन्नावरे असे या महिलेचे नाव आहे. ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने संचारबंदी लागू केली आहे. घराबाहेर कुणी पडायचे नसून त्यामुळे बाहेर खाण्याचे प्रमाण १०० टक्के बंद झाले. वेळेवर औषध व घरातील शुद्ध आहार लोकांना मिळू लागला व त्यामुळे हृदयरोगाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यात य ...