लॉकडाऊनमधून अनेक देशांमध्ये सूट दिल्याने अनेकांना असं वाटत आहे की, कोरोना व्हायरसचा प्रभाव कमी झाला. पण असं अजिबात नाहीये. याबाबत एका तज्ज्ञांनी चिंता वाढवणारं मत व्यक्त केलंय. ...
पावसाळ्याच्या दिवसामध्ये साधारणत: डेग्यू, मेंदूज्वर, मलेरिया, चिकनगुणिया, कावीळ, टायफाईड आदी आजार बळावण्याची शक्यता असते. या आजारांपैकी बहुतांश आजारांच्या लक्षणांमध्ये ताप, सर्दी, खोकल्याचा समावेश असतो. शिवाय हीच लक्षणे कोरोना या आजाराची आहेत. ...
जिल्ह्यात मधुमेह, उच्च रक्तदाब, क्षयरोग, गरोदर महिला व स्तनदा माता, सारी आजार, ताप किंवा इतर प्रकारच्या आजारामुळे जिल्ह्यातील नागरिकांचे ऑनलाईन प्रणालीद्वारे सर्वेक्षण केले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सांगितले. ...
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात मुंब्रा आणि डायघर पोलीस ठाण्यासह वेगवेगळया ठिकाणच्या एका अधिकाºयासह सहा पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची बाब रविवारी समोर आली. दरम्यान, आतापर्यंत २७५ पोलिसांना कोरोनाची लागण झाली असली तरी तब्बल १९३ पोलीस कोरोनातून मुक्त झाल ...