लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

‘सायकल सिटी’च्या स्वप्नाला कोरोनाचे बळ ! - Marathi News | Corona's dream of 'Cycle City'! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘सायकल सिटी’च्या स्वप्नाला कोरोनाचे बळ !

नाशिक : नाशिक महानगराला सायकल सिटी बनवण्यासाठी नाशिक सायक्लिस्ट असोसिएशनसह विविध सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमी कार्यरत होते. सर्वस्तरीय प्रयत्नातून नाशिकमध्ये सायकलची चळवळ रुजण्यास मदत झाल्याने नाशिकमध्ये सायकलविक्रीचे प्रमाणदेखील अन्य महानगरांच्या ...

ओझर परिसरात नागरिकांकडून लॉकडाऊनच्या नियमांना हरताळ - Marathi News | Citizens strike in Ozark area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओझर परिसरात नागरिकांकडून लॉकडाऊनच्या नियमांना हरताळ

ओझर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या नियमांची ओझर शहरासह परिसरात पायमल्ली होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शासनाने अटी-शर्थींवर सुरू केलेल्या अनलॉकमुळे नागरिकांच्या मनातून कोरोनाची भीती दूर झाल्याचे विनामास्क व शारीरिक अंतर न पाळ ...

सिन्नरला नियम न पाळणाऱ्या व्यावसायिकांवर होणार कारवाई - Marathi News | Sinnar will be prosecuted for non-compliance | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नरला नियम न पाळणाऱ्या व्यावसायिकांवर होणार कारवाई

सिन्नर : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे, तहसीलदार राहुल कोताडे यांच्या आदेशाने भरारी पथक नियुक्त करण्यात आले आहे. ...

विंचुरीदळवी येथे कोरोनाचा शिरकाव - Marathi News | Infiltration of corona at Vinchuridalvi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विंचुरीदळवी येथे कोरोनाचा शिरकाव

विंचुरीदळवी : सिन्नर तालुक्यातील विंचुरीदळवी येथे कोरोनाने शिरकाव केल्यामुळे तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्येत भर पडली आहे. बुधवारी सायंकाळी एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गुरुवारी (दि. २५) दुपार ...

बाधित रुग्ण आढळल्याने आज विंचूर बंदचे आवाहन - Marathi News | Vinchur bandh appeal today after finding an infected patient | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बाधित रुग्ण आढळल्याने आज विंचूर बंदचे आवाहन

विंचूर : येथे एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ग्रामपालिकेच्या वतीने सदर परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून सील करण्यात आला आहे. दरम्यान, उद्या (दि. २६) विंचूर बंदचे आवाहन करण्यात आले आहे. गावात पुन्हा बाधित रु ग्ण आढळल्याने नागरीकांमध्ये चिंतेचे वातावर ...

इगतपुरीत आढळले तीन बाधित; भाजी मार्केट परिसर सील - Marathi News | Three affected found in Igatpuri; Seal the vegetable market premises | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरीत आढळले तीन बाधित; भाजी मार्केट परिसर सील

नांदूरवैद्य : इगतपूरी शहरातील नागरिकांची वर्दळ असलेल्या परिसरात पुन्हा तीन रुग्ण बाधित आढळल्याने भीती व्यक्त होत आहे. शहरातील लोया रोड तसेच भाजी मार्केट परिसर सील करण्यात आला असून प्रशासनातर्फे दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इगतपुरी तालुक्यात ...

पावसात भिजल्यानंतर सगळ्यात आधी 'हे' काम कराल; तरच आजारांपासून लांब राहाल - Marathi News | Prevent falling sick after getting caught in the rain with these simple prevention | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पावसात भिजल्यानंतर सगळ्यात आधी 'हे' काम कराल; तरच आजारांपासून लांब राहाल

 पावसाळ्यात भिजल्यानंतर आजारी पडण्याची वेळ येऊ नये. यासाठी आम्ही काही उपाय सांगणार आहोत. ...

दिंडोरी तालुक्यात पुन्हा तीन नवे रु ग्ण - Marathi News | Three new hospitals in Dindori taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरी तालुक्यात पुन्हा तीन नवे रु ग्ण

दिंडोरी : तालुक्यात आज पुन्हा तीन कोरोना रु ग्ण आढळल्याने खळबळ उडाली असून गेल्या नऊ दिवसापासून दररोज वाढणार्या रु ग्णांमुळे चिंता वाढत आहे. दरम्यान दिंडोरी शहरात सलग तिसर्या दिवशी जनता कर्फ्यु पाळण्यात आला. ...