नाशिक शहरातील बंगा संजोग फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी नवरात्रोत्सव काळात गंगापूररोड परिसरातील वृंदावन लॉन्स येथे दुर्गोत्सव आयोजित केला जातो. यंदा करोनामुळे या उत्सवातील कार्यक्र म रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय फाउंडेशनने जाहीर केला आहे. दुर्गोत्सव ...
लासलगाव येथील ग्रामीण रु ग्णालयातील कोविड केंद्रामध्ये उपचार घेत असलेले निफाड तालुक्यातील नऊ कोरोनाबाधित रु ग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले असून, त्यांची घरवापसी झाली आहे. ...
मालेगाव शहरासह तालुक्यात आज २५ कोरोनाबाधित रुग्ण मिळून आले असून, त्यात शहरातील सात तर ग्रामीण भागातील १८ रुग्ण आहेत. यात १३ पुरुष आणि १२ महिलांचा समावेश आहे. ...
पूर्व विधानसभा आमदार राहुल ढिकले यांनी मेरीतील डॉ. पंजाबराव देशमुख निवासी वसतिगृह येथील कोविड-१९ केंद्रात कर्मचाऱ्यांची संख्या अपूर्ण असल्याचे उघडकीस आले आहे. ...