नाशिक : जिल्ह्यात रु ग्ण पूर्णपणे बरे होण्याची टक्केवारी जुलै महिन्याच्या प्रारंभी ५७ टक्क्यांच्या आसपासइतकी झाली होती. त्यात चांगलीच भर पडून आॅगस्ट महिन्याच्या पूर्वार्धात हे प्रमाण ७५ टक्क्यांच्या नजीक पोहोचले आहे. महिनाभरात सुमारे १७ टक्के इतकी वा ...
मनमाड : शहरात कोरोनाचा उद्रेक वाढत असून दिवसेंदिवस रु ग्णाची संख्या वाढत आहे. मनमाड शहरात कोरोनाचे २६६ रु ग्ण झाले असून सहा रु ग्णांचा मृत्यू झाला आहे. काल रात्री उशीरा २५ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ...
मालेगाव : शहरातील पश्चिम भागात कोरोनाचा कहर सुरूच असून रविवारी प्राप्त १२५ अहवालांपैकी ३२ अहवाल पॉझीटीव्ह मिळाले. यात शहरासह ग्रामीण भागातील वडेल व पाटणे येथील रुग्णांचा समावेश आहे. तर २४ पुरुष व ८ महिलांसह ४ व ८ वर्षाच्या दोन मुलांचा समावेश आहे. ...
शुक्रवारी येथील ग्रामीण रूग्णालयाला भेट देऊन त्यांनी पाहणी केली असता वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांनी हे आदेश दिले. पुढे बोलताना त्यांनी तालुका प्रशासन कोरोनाला रोखण्याकरीता सतत प्रयत्नशील आहे. प्रशासनाने काढलेल्या प्रत्येक आदेशाचे पालन करण्यात येत असल् ...
सालेकसा तालुका जिल्ह्याच्या पूर्र्व टोकावर असून या तालुक्याला इतर दोन राज्याच्या सीमा लागून आहे. हा भाग जंगल व्याप्त असल्याने दरवर्षी या भागात मलेरियाचा उद्रेक होतो. तालुक्यात एकूण चार प्राथमिक आरोग्य केंद्रातून लोकांना आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न क ...