लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हसन मुश्रीफ

Hasan Mushrif Latest News, मराठी बातम्या

Hasan mushrif, Latest Marathi News

Video : किरीट सोमैय्या कराडमध्ये स्थानबद्ध, पोलिसांनी रेल्वे स्थानकातूनच घेतलं ताब्यात - Marathi News | Video : Located in Kirit Somaiya Karad, the police took him into custody from the railway station | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Video : किरीट सोमैय्या कराडमध्ये स्थानबद्ध, पोलिसांनी रेल्वे स्थानकातूनच घेतलं ताब्यात

राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या वर गेल्या दोन-तीन दिवसापूर्वी किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. तसेच त्यांच्या विरोधात पुरावे गोळा करण्यासाठी आणि तक्रार दाखल करण्यासाठी ते कोल्हापूरला जाणार होते ...

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांना पोलिसांनी रेल्वेतून कऱ्हाडमध्ये उतरवलं, साडेनऊ वाजता घेणार पत्रकार परिषद - Marathi News | Kirit Somaiya was dropped off by the police at Karhad, a press conference will be held at 9.30 am | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :किरीट सोमय्यांना पोलिसांनी रेल्वेतून कऱ्हाडमध्ये उतरवलं, साडेनऊ वाजता घेणार पत्रकार परिषद

Kirit Somaiya : हसन मुश्रीफांविरोधात आक्रमक झालेले किरीट सोमय्या पोलिसांच्या विनंतीनंतर माघारी परतणार? ...

चार दिवस, चार मोठे दौरे; किरीट सोमय्या कोणाकोणाचा 'कार्यक्रम' करणार? - Marathi News | bjp leader kirit somaiya to to 4 inspection visits in next 11 days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चार दिवस, चार मोठे दौरे; किरीट सोमय्या कोणाकोणाचा 'कार्यक्रम' करणार?

मुंबई पोलिसांनी कार्यालयात डांबल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप; भाजप नेते संतप्त ...

ठाकरे सरकारने कितीही जेलमध्ये डांबले तरी मुश्रीफ, पवारांचे घोटाळे बाहेर काढणारच - किरीट सोमय्या - Marathi News | No matter how many jails the Thackeray government puts in, Mushrif, Pawar's scams will come out - Kirit Somaiya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे सरकारने कितीही जेलमध्ये डांबले तरी मुश्रीफ, पवारांचे घोटाळे बाहेर काढणारच - किरीट सोमय्या

Kirit Somaiya : मला ठाकरे सरकारने कितीही पोलीस स्टेशन आणि जेलमध्ये डांबले तरी मी ठाकरे सरकारचे घोटाळे बाहेर काढणारच. ...

किरीट सोमय्यांची स्टंटबाजी कशासाठी, त्यांना अधिकार कोणी दिला?; हसन मुश्रीफ यांची विचारणा - Marathi News | hasan mushrif replied kirit somaiya over his criticism | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :किरीट सोमय्यांची स्टंटबाजी कशासाठी, त्यांना अधिकार कोणी दिला?; हसन मुश्रीफ यांची विचारणा

कार्यकर्त्यांनी संयम बाळगण्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन ...

हा तर चारित्र्यहनन करण्याचा भाजपचा नवा फंडा, मुश्रिफांवरील आरोप दुर्दैवी - Marathi News | This is the BJP's new fund of character assassination, the allegations against Mushrif are unfortunate | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हा तर चारित्र्यहनन करण्याचा भाजपचा नवा फंडा, मुश्रिफांवरील आरोप दुर्दैवी

संजयबाबा घाटगे यांची टीका : मुश्रीफ यांच्यावरील आरोप दुर्देवी ...

महाआघाडी सरकारविरुद्ध माझी लढाई अधिक जोमाने पुढे जाणार; किरीट सोमय्यांना अर्ध्या डझन नोटिसा - Marathi News | My fight against the MVA will continue more vigorously; Half a dozen notices to Kirit Somaiya | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महाआघाडी सरकारविरुद्ध माझी लढाई अधिक जोमाने पुढे जाणार; किरीट सोमय्यांना अर्ध्या डझन नोटिसा

Kirit Somaiya : आरोपांबाबत सोमय्या यांना शिवडी न्यायालयाने समन्स बजावले असून येत्या ५ ऑक्टोबर रोजी त्यांना न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.  ...

मुश्रीफ भाजपला पुरून उरतील असे नेते; पालकमंत्री सतेज पाटील यांचं वक्तव्य - Marathi News | satej patil speaks on hasan mushrif bjp leader kirit Somaiya allegation maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुश्रीफ भाजपला पुरून उरतील असे नेते; पालकमंत्री सतेज पाटील यांचं वक्तव्य

आम्ही सर्वजण खंबीरपणे त्यांच्या पाठीशी आहोत : सतेज पाटील ...