लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हसन मुश्रीफ

Hasan Mushrif Latest News, मराठी बातम्या

Hasan mushrif, Latest Marathi News

‘आधीच्या’ मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढण्याची रणनीती! फडणवीस सरकारमधील कथित गैरव्यवहार सत्ताधारी बाहेर काढणार? - Marathi News | Strategy to expose scams of 'previous' ministers! Will the ruling party expel the alleged malpractices of the Fadnavis era? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘आधीच्या’ मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढण्याची रणनीती! फडणवीस सरकारमधील कथित गैरव्यवहार सत्ताधारी बाहेर काढणार?

सध्या किरीट सोमय्यांच्या रडारवर असलेले ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी या बाबतचे सूतोवाच सोमवारी मुंबईत पत्रकारांशी बोलताना केले. ...

आराेपांचा जाळ; प्रत्याराेपांची राळ; भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून भाजप-राष्ट्रवादीमध्ये हमरीतुमरी - Marathi News | Allegation on each other in BJP-NCP on the issue of corruption | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आराेपांचा जाळ; प्रत्याराेपांची राळ; भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून भाजप-राष्ट्रवादीमध्ये हमरीतुमरी

कोल्हापूरला जाऊ न दिल्याने सोमय्या यांनी कराडमध्येच पत्रकार परिषद घेतली आणि थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनाच लक्ष्य केले. ...

"देवेंद्र फडणवीस दबंग नेते, शंभर अजित पवारांना खिशात घालून फिरतात", चंद्रकांत पाटलांचं खळबळजनक विधानं - Marathi News | "Devendra Fadnavis Daband leader, Ajit Pawar in his pocket", Chandrakant Patil's sensational statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"देवेंद्र फडणवीस दबंग नेते, शंभर अजित पवारांना खिशात घालून फिरतात", चंद्रकांत पाटलांचं खळबळजनक विधानं

अजित पवारांसोबत शपथ घेणं ही कॅल्क्युलेटेड रिस्क असं ते म्हणाले आहेत. ...

मुश्रीफ यांना भाजपची ऑफर नव्हती, त्यांनी ड्रामा बंद करावा; चंद्रकांत पाटलांचा खुलासा - Marathi News | Mushrif did not have the BJP's offer, he should stop the drama; Revealed by Chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुश्रीफ यांना भाजपची ऑफर नव्हती, त्यांनी ड्रामा बंद करावा; चंद्रकांत पाटलांचा खुलासा

एखाद्याला ऑफर दिली आणि त्यांनी ती नाकारली तर ती मेरिटवर नाकारतात कुणालाही त्रास देण्याचं कल्चर आमचं नाही ...

माझं नाव घेतल्याशिवाय हसन मुश्रीफ यांना झोप लागत नाही; चंद्रकांत पाटलांची टीका - Marathi News | BJP leader Chandrakant Patil has criticized NCP leader Hasan Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :माझं नाव घेतल्याशिवाय हसन मुश्रीफ यांना झोप लागत नाही; चंद्रकांत पाटलांची टीका

हसन मुश्रीफ यांच्या आरोपानंतर चंद्रकांत पाटील यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. ...

हसन मुश्रीफांचे घोटाळे जनतेसमोर मांडा, फडणवीस आणि चंद्रकांत दादांनी दिलीय सूचना - सोमय्या - Marathi News | BJP leader kirit somaiya attacks on ncp leader hasan mushrif in karad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हसन मुश्रीफांचे घोटाळे जनतेसमोर मांडा, फडणवीस आणि चंद्रकांत दादांनी दिलीय सूचना - सोमय्या

कोणताही साखर कारखाना चालवण्याचा अनुभव नसलेल्या कंपनीकडे जबाबदारी का दिली गेली. हे शरद पवारांना जास्त माहीत आहे. असेही सोमय्या यांनी म्हटले आहे. ...

'किरीट सोमैयांच्या C.A.च्या पदवीवरच मला शंका, 100 कोटींचा दावा ठोकणार' - Marathi News | 'I doubt Kirit Somaiya's C.A. degree will claim Rs 100 crore', hasan mushriff | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'किरीट सोमैयांच्या C.A.च्या पदवीवरच मला शंका, 100 कोटींचा दावा ठोकणार'

किरीट सोमैय्यांच्या आरोपानंतर हसन मुश्रिफ यांनीही पत्रकार परिषद घेऊन आरोप फेटाळले आहेत. माझ्यावर आणि जावयांवर करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे असून मला तर सोमैय्यांच्या सीए पदवीवरच शंका येतेय, असा टोला मुश्रिफ यांनी लगावला. ...

Kirit Somaiyya : हसन मुश्रिफांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते येणार होते की गुंड? - Marathi News | Kirit Somaiyya : Were NCP activists or goons coming to welcome Hassan Mushrif?, kirit somaiya on dilip walase patil | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Kirit Somaiyya : हसन मुश्रिफांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते येणार होते की गुंड?

Kirit Somaiyya : गणेश विसर्जनादिवशी सकाळी मला माझ्याच कार्यालयात ४ तास रोखण्यात आलं. मला का रोखण्यात आलं याचं उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील देणार का? मला कोल्हापूरात प्रवेशबंदी आहे. मग मुंबईत मला का रोखलं जातंय? ...