सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापुरात विजयी संकल्प मेळावा सुरू सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले... मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला 'स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर' नाव द्यावं; धनगर समाजाची मागणी नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, आरोपीला अटक पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र... "खत दरवाढीवरुन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, कारखानदारांवर कारवाई करा"; अनिल देशमुख आक्रमक इंटरसिटी २ तर सिद्धेश्वर एक्स्प्रेसला ७ तासांचा उशीर; लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन पुणे - सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे! Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून... ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या... तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार...
Haryana, Latest Marathi News
चकमकीनंतर पोलिसांनी मुनसैद आणि सैकुल या दोन आरोपींना अटक केल्याचे सांगण्यात येत आहे. या चकमकीत सैकुलच्या पायाला गोळी लागली आहे. ...
लगतच्या राजस्थानात येत्या काही महिन्यांमध्ये निवडणूक होऊ घातली आहे, तर पुढच्या वर्षी लोकसभा निवडणुकीनंतर हरयाणामध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. ...
- बलवंत तक्षक लोकमत न्यूज नेटवर्क चंडीगड : हरयाणातील नूह येथे झालेल्या हिंसाचारात बादशाहपूर येथील बजरंग दलाचे संयोजक प्रदीप शर्मा ... ...
Nuh violence: हरियाणामधील नूंह-मेवातमध्ये झालेल्या हिंसाचारादरम्यान, बजरंग दलाचे नेते प्रदीप शर्मा यांच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी आम आदमी पक्षाचे नेते जावेद अहमद हे वादात सापडले आहेत. ...
नूंह मधील बुलडोझर कारवाईवरून असदुद्दीन ओवेसींनी केलं बोचरं ट्विट ...
हरियाणाच्या नूहमध्ये हिंसाचार थांबल्यानंतर सरकार आता अॅक्शन मोडमध्ये आले आहे. ३१ जुलै रोजी नूह जिल्ह्यातील बडकाली भागात दंगल आणि जाळपोळ सुरू झाली. ...
जिल्हा प्रशासनानं पुन्हा एकदा बेकायदा बांधकामांवर बुलडोझर फिरवला. ...
मंदिरांच्या सुरक्षेसाठी या भागातील ४१९ गावांमध्ये सर्व समाज समन्वय समित्या स्थापन करण्यात आल्या असून, त्या हिंसाचाराच्या दिवसापासून मंदिराबाहेर सतत पहारा देत आहेत. ...