भोंदू अशोक खरातचं ठाणे कनेक्शन; महापालिकेचे माजी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या विरोधात तक्रार खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार? कसारा - रानमेवा गोळा करायला गेलेल्या मुलावर बिबट्याचा हल्ला; ८ वर्षीय कृष्णाचा मृत्यू हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण... "चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात? ठाण्यात सरकारी कामकाज ठप्प; बेमुदत संपामुळे नागरिक त्रस्त अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक रांग, १० फूट उंच त्सुनामीचा इशारा सोलापूर : पायाच्या ऑपरेशनसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवून देतो म्हणून ५ हजाराची लाच घेतल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video... मद्यावर अल्कोहोलच्या प्रमाणानुसार कर लागणार, असे झाले तर हे राज्य पहिले ठरणार... "व्ही.के.सिंग याने कसे अजित पवारांच्या अपघाताची कागदपत्रे नष्ट केले, याचा...", रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
Harvesting in Agriculture in Marathi FOLLOW Harvesting, Latest Marathi News Harvesting in Agriculture : पीक काढणीचे यांत्रिक व पारंपरिक असे प्रकार आहेत Read More
देवगड तालुक्यातील बापर्डे येथील आंबा बागायतदार पुरुषोत्तम नारायण नाईकधुरे यांच्या बागेतील झाडावरील एका फळाचे वजन तब्बल ५२५ ग्रॅम आढळून आले आहे. ...
खरीप पीकविमा योजनेतून शेतकऱ्यांना २५ टक्के रक्कम अग्रिम म्हणून देण्यात आली. उर्वरित रकमेबाबत पीककापणी अहवालाचा आधार घेऊन विमा कंपन्या निर्णय घेणार आहेत. ...
सध्या सर्वत्र गहू काढणीला आला आहे. तर काही अंशी गव्हाची काढणी देखील अनेक भागात पूर्णत्वाकडे आली आहे. सोंगणी करिता होणारा मजुरी खर्च, कष्ट, यांचा विचार करता आधुनिक यंत्र हार्वेस्टरच्या मदतीने गहू काढण्याकडे अनेक शेतकर्याचा कळ दिसून येतो आहे. ...
भाताचा पेंढा अथवा गव्हाच्या काडावर अळंबीचे उत्पादन या व्यवसायात शेतकरी अधिकचे उत्पन्न मिळवू शकतात. त्याबद्दल माहिती पाहूया. ...
ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत पेरलेल्या ज्वारीसह इतर रब्बी पिकांची सध्या सोंगणी सुरू होऊन त्याचे खळे करण्यात येत आहे. सध्या तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने व विहिरीत पाणी नसल्याने पिकाला पाणी देता आले नाही, यामुळे रब्बीच्या पिकांतून बियाणे व पेरण ...
खबरदारी घ्या; हळद शिजवणीचे काम जोखमीचे ...
गहू काढणीला सुरवात झाली असून गहू कापणीपासून ते मळणीपर्यंत आणि गव्हाच्या साठवणुकीपर्यंत काळजी घेणे महत्वाचे असते. ...
गारपिटीच्या धास्तीने प्रत्येक शेतकऱ्याला आपली ज्वारी वेळेत घरी गेली पाहिजे, असे वाटते. त्यामुळे सर्वजण एकदाच मळणी यंत्रचालकांच्या मागे लागले आहेत. ...