Ministry bribery case: मंत्रालयातील अन्न आणि औषध प्रशासन विभागातील एका लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना रंगेहात अटक केल्यानं खळबळ उडाली असून, या लाकखोरीमुळे राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ अडचणीत सापडले आहेत. ...
Congress Harshwardhan Sapkal News:आघाडीत उद्धवसेना ही काँग्रेसची मते घेते पण काँग्रेसला मत देत नाही, यावर चंद्रपूर व परभणीतील घडामोडींनी शिक्कामोर्तब केले आहे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. ...
Congress Harshwardhan Sapkal News: चंद्रपूर महापौर निवडीबाबत उद्धवसेनेने जी भूमिका घेतली त्याचे परिणाम राज्यात उमटल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला. ...
Congress Harshwardhan Bawankule News: भाजपा सत्तेत आल्यानंतर संघाचे 'अच्छे दिन' आले, असे नाही, तर नेमके याच्या उलट आहे, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे. ...
Budget 2026: सामाजिक न्यायाची भूमिका अर्थसंकल्पातून दूर गेली असून केवळ पैसा फेक तमाशा देख असे चित्र दिसत आहे, असे विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे. ...
Congress Harshwardhan Sapkal News: अजित पवारांचे शेवटचे संभाषण व्हायरल झाले. पण ब्लॅकबॉक्सचे संभाषण अद्याप जाहीर झाले नाही. हा विलंब अनाकलनीय असून, संशय बळावत चालला आहे, असे सपकाळ यांनी म्हटले आहे. ...
Congress Harshwardhan Sapkal News: जिल्हा परिषद निवडणुकीतील कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता विजय आपलाच आहे हे आत्ताच दिसून येत आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. ...