लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हरनमप्रीत कौर

Harmanpreet Kaur News

Harmanpreet kaur, Latest Marathi News

Harmanpreet Kaur : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार... आक्रमक फलंदाज म्हणून  हरमनप्रीत कौरची ओळख आहे. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम तिच्या नावावर आहे. तिने ट्वेंटी-२० शतकही झळकावले आहे. महिला प्रीमिअर लीगमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाकडून ती खेळणार आहे.
Read More
WPL Points Table 2024: फायनलला ५ दिवस बाकी! प्लेऑफच्या शर्यतीत कोण? RCB ला सुवर्णसंधी - Marathi News | WPL Points Table 2024 Qualification Mumbai Indians and Delhi Capitals have qualified for the playoffs, while Royal Challengers Bangalore have a golden chance | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :WPL: फायनलला ५ दिवस बाकी! प्लेऑफच्या शर्यतीत कोण? RCB ला सुवर्णसंधी

WPL Points Table 2024 Qualification: सध्या महिला प्रीमिअर लीगचा थरार रंगला आहे. ...

WPL 2024: ४८ चेंडूत ९५ धावा! जिंकलं हर'मन', मुंबईची प्लेऑफमध्ये घडक; गुजरात स्पर्धेबाहेर - Marathi News | wpl points table 2024 Mumbai Indians beat Gujarat Giants to enter playoffs, skipper Harmanpreet Kaur hits 95 off 48 balls | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :४८ चेंडूत ९५ धावा! जिंकलं हर'मन', मुंबईची प्लेऑफमध्ये घडक; गुजरात OUT

wpl points table 2024: मुंबईने ७ सामने खेळले असून ५ सामने जिंकले आहेत तर २ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. ...

Harmanpreet Kaur Birthday: महिला क्रिकेटमध्ये दबदबा; रोहित-विराटलाही मागे टाकणारी 'रणरागिणी'! - Marathi News | Harmanpreet Kaur Birthday Indian women's cricket team captain is ahead of MS Dhoni, Virat Kohli and Rohit Sharma in terms of most appearances in T20 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :महिला क्रिकेटमध्ये दबदबा; रोहित-विराटलाही मागे टाकणारी भारताची 'रणरागिणी'!

Harmanpreet Kaur Records: शुक्रवारी हरमन तिचा ३५ वा वाढदिवस साजरा करत आहे. ...

WPL 2024 Points Table: दिल्लीची गाडी सुसाट! MI आणि RCB मध्ये स्पर्धा; गुजरातच्या खात्यात भोपळा - Marathi News | WPL 2024 Points Table Delhi Capitals are first with 8 points followed by Royal Challengers Bangalore second, Mumbai Indians third, up warriorz fourth and Gujarat Giants fifth | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :दिल्लीची गाडी सुसाट! MI आणि RCB मध्ये स्पर्धा; गुजरातच्या खात्यात भोपळा

wpl points table 2024: महिला प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या हंगामाचा थरार रंगला आहे. ...

WPL: मुंबईच्या खेळाडूचा भीमपराक्रम! महिला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू - Marathi News | Shabnim Ismail bowled the fastest ball in the history of women's cricket at 132.1 kmph during the match between Delhi Capitals and Mumbai Indians in WPL 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईच्या खेळाडूचा भीमपराक्रम! महिला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू

महिला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू या सामन्यात पाहायला मिळाला. ...

WPL 2024: मुंबई इंडियन्सचा सलग दुसरा विजय; गुजरातच्या संघाला दिला पराभवाचा दणका! - Marathi News | mumbai-indians-2nd-win-in-wpl-2024-defeated-gujarat-giants-gg-vs-mi-highlights | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WPL 2024: मुंबई इंडियन्सचा सलग दुसरा विजय; गुजरातच्या संघाला दिला पराभवाचा दणका!

हरमनप्रीतने केल्या नाबाद ४६ धावा, अमेलिया किरची अष्टपैलू कामगिरी ...

WPL 2024: पर्व दुसरे! महिला क्रिकेटला नव्या उंचीवर नेणारं व्यासपीठ; २३ तारखेपासून थरार - Marathi News | WPL 2024 Schedule second season of the Women's Premier League begins on February 23 with the opening match between Delhi Capitals and Mumbai Indians | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :पर्व दुसरे! महिला क्रिकेटला नव्या उंचीवर नेणारं व्यासपीठ; २३ तारखेपासून थरार

WPL 2024 Schedule: २३ फेब्रुवारीपासून महिला प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या पर्वाला सुरूवात होत आहे. ...

Ram Mandir: २२ तारखेला अयोध्येत खेळाडूंचा मेळावा! कोणाकोणाला मिळालं निमंत्रण, जाणून घ्या? - Marathi News | Various sportspersons including Virat Kohli, MS Dhoni, Rohit Sharma have been invited for the inauguration of the Ram Temple in Ayodhya  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२२ तारखेला अयोध्येत खेळाडूंचा मेळावा! कोणाकोणाला मिळालं निमंत्रण, जाणून घ्या?

राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. ...