लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हरनमप्रीत कौर

Harmanpreet Kaur News, मराठी बातम्या

Harmanpreet kaur, Latest Marathi News

Harmanpreet Kaur : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार... आक्रमक फलंदाज म्हणून  हरमनप्रीत कौरची ओळख आहे. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम तिच्या नावावर आहे. तिने ट्वेंटी-२० शतकही झळकावले आहे. महिला प्रीमिअर लीगमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाकडून ती खेळणार आहे.
Read More
ड्रेसिंग रुममध्येही या गोष्टींची चर्चा करत नाही; IND vs PAK मॅचबद्दल काय म्हणाली हरमनप्रीत? - Marathi News | Harmanpreet Kaur breaks silence on India vs Pakistan controversies as Asia Cup row reaches World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ड्रेसिंग रुममध्येही या गोष्टींची चर्चा करत नाही; IND vs PAK मॅचबद्दल काय म्हणाली हरमनप्रीत?

 इथं एक नजर टाकुयात वर्ल्ड कपससह या स्पर्धेतील IND vs PAK यांच्यातील लढतीबद्दल ती  नेमकं ती काय म्हणाली? यासंदर्भातील सविस्तर माहिती   ...

स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्... - Marathi News | Smriti Mandhana's 125 Deepti Sharma's 72 and Harmanpreet Kaur's 52 went in vain as Australia beat India by 43 runs at the Arun Jaitley Stadium on Saturday and clinch ODI series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...

हरमप्रीतनं इंज्युरी ब्रेक घेतला अन् तिथं सामना फिरला, ते कसं? ...

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी - Marathi News | Smriti Mandhana Smashes Fastest WODI Fifty By An Indian Just 23 Balls Eyes On Century Australia Women India Women vs 3rd ODI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी

भारतीय संघाकडून हे सर्वात जलद अर्धशतक ठरले.   ...

IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय - Marathi News | IND W vs AUS W 2nd ODI India Women won by 102 runs Against Australia Womena And Set New Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय

क्रांती अन् दीप्तीनं मिळून अर्धा संघ तंबूत धाडला ...

हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव! - Marathi News | Harmanpreet Kaur enters elite list, becomes second Indian to play 150 womens ODIs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचा महिला क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर असून आजपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू झाली. ...

IND W vs AUS W 1st ODI Live Streaming : कुठं अन् कसा पाहता येईल भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे सामना? - Marathi News | India vs Australia Women Live Streaming ODI Series When And Where To Watch Date Venue Time And Both Team Squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND W vs AUS W Live Streaming : कुठं अन् कसा पाहता येईल भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे सामना?

IND vs AUS यांच्यातील पहिला वनडे सामना किती वाजता सुरु होणार? ...

ठरलं! श्रेया घोषालच्या सुरांची मैफील अन् चाहत्यांसाठी फक्त १०० रुपयांत मिळणार तिकीट - Marathi News | Shreya Ghoshal To Perform At ICC Women’s Cricket World Cup 2025 Opening Ceremony Tickets For All League Matches In India At Just INR 100 Rs First Phase | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ठरलं! श्रेया घोषालच्या सुरांची मैफील अन् चाहत्यांसाठी फक्त १०० रुपयांत मिळणार तिकीट

श्रेया घोषाल आणखी एका खास गोष्टीमुळे या जागतिक महिला क्रिकेट स्पर्धेशी कनेक्ट झाली आहे. ...

ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल - Marathi News | ICC Women’s World Cup 2025: ...then the thrill of the ODI World Cup final will be played at the Navi Mumbai ground | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल

ICC Women’s World Cup 2025 Matches Shifted : बंगळुरुच्या मैदानातील सामने अन्य ठिकाणी स्थलांतरित; मुंबईला फायनलची मेजवानी मिळण्याची शक्यता ...