lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हार्दिक पटेल

हार्दिक पटेल

Hardik patel, Latest Marathi News

गुजरातमधील पटेल समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी हार्दिक पटेल यांनी आंदोलन छेडले होते. तेव्हापासून हार्दिक पटेल लोकप्रिय झाले. हार्दिक पटेल यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत 12 मार्च रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
Read More
Hardik Patel Resign from Congress: गुजरात निवडणुकीआधी काँग्रेसला मोठा धक्का! हार्दिक पटेल यांनी दिला राजीनामा - Marathi News | Hardik Patel resigns from Congress: Big setback to Congress, Rahul Gandhi before Gujarat elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात निवडणुकीआधी काँग्रेसला मोठा धक्का! हार्दिक पटेल यांनी दिला राजीनामा

Hardik Patel News: हार्दिक पटेल पक्षावर नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. त्यांच्या काही विधानांमधून नाराजी स्पष्टपणे दिसली होती. ...

'देशभक्त' हार्दिक पटेल 'हात' सोडणार?; ट्विटरवर 'ओळख' बदलली; बायोमधून काँग्रेस आऊट - Marathi News | Hardik Patel Removes Congress Party's Name From His Twitter Bio | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'देशभक्त' हार्दिक पटेल 'हात' सोडणार?; ट्विटरवर 'ओळख' बदलली; बायोमधून काँग्रेस आऊट

गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का? हार्दिक पटेल पक्ष सोडणार असल्याची चर्चा ...

'... त्यांना माझे मनोधैर्य तोडायचे आहे', भाजपमध्ये सामील होण्याच्या चर्चेदरम्यान हार्दिक पटेल यांचं ट्विट - Marathi News | hardik patel on joining bjp said i am in congress currently | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'... त्यांना माझे मनोधैर्य तोडायचे आहे', भाजपमध्ये सामील होण्याच्या चर्चेदरम्यान हार्दिक पटेल यांचं ट्विट

Hardik Patel : गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याआधी काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशी चर्चा सुरू आहे. ...

Hardik Patel: 'मी राहुल गांधींवर नाराज नाही, पण...', भाजप प्रवेशावर हार्दिक पटेल यांची महत्वाची प्रतिक्रिया - Marathi News | Hardik Patel: 'I am not angry with Rahul Gandhi, but ...', Hardik Patel's important reaction on BJP entry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मी राहुल गांधींवर नाराज नाही, पण...', भाजप प्रवेशावर हार्दिक पटेल यांची महत्वाची प्रतिक्रिया

Hardik Patel: हार्दिक पटेल यांनी काँग्रेसवर टीका केल्यानंतर, त्यांच्या भाजपमध्ये प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले आहे. ...

Hardik Patel: हार्दीक पटेल बनले भगवाधारी, व्हॉट्सअप डिपी बदल्याने पुन्हा चर्चेत - Marathi News | Hardik Patel Bhagwadhari, WhatsApp DP changed again | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हार्दीक पटेल बनले भगवाधारी, व्हॉट्सअप डिपी बदल्याने पुन्हा चर्चेत

आपण प्रभू श्रीरामांना मानत असून, रामभक्त असल्याचे हार्दिक पटेल यांनी म्हटले आहे ...

Hardik Patel: “भाजप सक्षम पक्ष, काँग्रेसमध्ये काम करु देत नाहीत”; हार्दिक पटेल बंडखोरीच्या तयारीत - Marathi News | hardik patel to rebelled against congress in gujarat and says devotees of ram and proud to be hindu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“भाजप सक्षम पक्ष, काँग्रेसमध्ये काम करु देत नाहीत”; हार्दिक पटेल बंडखोरीच्या तयारीत

Hardik Patel: हिंदू असल्याचा गर्व असून, स्वतःला रामभक्त म्हणवणारे हार्दिक पटेल काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजप प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...

Hardik Patel: 'कार्यकारी अध्यक्ष म्हणजे लग्नानंतर मुलाची नसबंदी करणे', हार्दिक पटेल आपल्याच पक्षावर नाराज? - Marathi News | Hardik Patel: 'Gujarat Congress Executive president Hardik Patel angry with his own party? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'कार्यकारी अध्यक्ष म्हणजे लग्नानंतर मुलाची नसबंदी करणे', हार्दिक पटेल काँग्रेसवर नाराज?

Hardik Patel: हार्दिक पटेल यांनी आपल्याच पक्षातील मोठ्या नेत्यांवर गटबाजीचा आणि अपमान केल्याचा आरोप केला आहे. ...

Hardik Patel: पाटीदार आरक्षण आंदोलन : हार्दिक पटेल यांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेला दिली स्थगिती  - Marathi News | supreme court stays conviction of congress leader hardik patel until the appeals are decided | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हार्दिक पटेल यांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेला दिली स्थगिती 

Hardik Patel: संबंधित उच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती द्यायला हवी होती, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. ...