लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हार्दिक पांड्या

Hardik Pandya News in Marathi | हार्दिक पांड्या मराठी बातम्या , मराठी बातम्या

Hardik pandya, Latest Marathi News

IND vs AUS 2nd ODI Live : नाद खुळा! स्टीव्ह स्मिथने सामन्यात दुसरा अफलातून झेल टिपला, भारताचा निम्मा संघ ४९ धावांत तंबूत परतला, Video  - Marathi News | IND vs AUS 2nd ODI Live Update Marathi : Unreal catch by Steve Smith, Hardik Pandya gone, Mitchell Starc on fire with 4/27, India are FIVE down, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नाद खुळा! स्टीव्ह स्मिथने सामन्यात दुसरा अफलातून झेल टिपला, भारताचा निम्मा संघ ४९ धावांत तंबूत परतला

 ऑस्ट्रेलियाच्या संघात दोन बदल केले आहेत. स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे आणि मिचेल स्टार्कने ( Mitchell Starc ) पुन्हा घात केला. ...

IND vs AUS, 1st ODI Live : मिचेल मार्शने मध्येच थांबवले म्हणून भडकला हार्दिक पांड्या, अम्पायरसोबत भांडला, Video  - Marathi News | IND vs AUS, 1st ODI Live Update Marathi : Hardik Pandya has heated altercation with umpire after Mitchell Marsh forces him to stop mid run-up, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मिचेल मार्शने मध्येच थांबवले म्हणून भडकला हार्दिक पांड्या, अम्पायरसोबत भांडला, Video 

India vs Australia 1st ODI Live : १८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणे सोपं नक्की नसेल, याची कल्पना एव्हाना भारतीय चाहत्यांना आली असेल. ...

IND vs AUS, 1st ODI Live : शार्दूलच्या गोलंदाजीवर वाचला, हार्दिकने 'पट्ट्यात' घेतला; स्टीव्ह स्मिथचा KL Rahulने सुरेख झेल टिपला, Video - Marathi News | IND vs AUS, 1st ODI Live Update Marathi : hardik pandya strikes and how good was that grab behind the stumps from kl rahul, Steve Smith departs, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शार्दूलच्या गोलंदाजीवर वाचला, हार्दिकने 'पट्ट्यात' घेतला; स्टीव्ह स्मिथचा KL Rahulने सुरेख झेल टिपला

IND vs AUS, 1st ODI Live Update Marathi : युवा व अनुभवी खेळाडूंची फौज घेऊन मैदानावर उतरलेल्या हार्दिक पांड्याच्या संघाने दुसऱ्याच षटकात ऑस्ट्रेलियाची कोंडी केली. ...

IND vs AUS, 1st ODI Live : भारताने टॉस जिंकला! हार्दिकने निवडले ४ जलदगती गोलंदाज, २ फिरकीपटू अन् ५ फलंदाज  - Marathi News | IND vs AUS, 1st ODI Live Update Marathi : India won the toss and decided to field first. Kuldeep Yadav and Ravindra Jadeja the two spinners. Shardul, Siraj and Shami the pacers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताने टॉस जिंकला! हार्दिकने निवडले ४ जलदगती गोलंदाज, २ फिरकीपटू अन् ५ फलंदाज 

India vs Australia 1st ODI Live : बॉर्डर-गावस्कर मालिका जिंकल्यानंतर आता टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी सज्ज झाली आहे. ...

IND vs AUS 1st ODI : रोहितच्या अनुपस्थितीत ओपनिंग कोण करणार? हार्दिक पांड्याने सांगितला त्याचा प्लान, दोन द्विशतकवीर सोबत उतरणार  - Marathi News | IND vs AUS 1st ODI : Shubman Gill will open India's innings with Ishan Kishan for the first ODI against Australia, confirms captain Hardik Pandya. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ओपनिंग कोण करणार? हार्दिक पांड्याने सांगितला त्याचा प्लान, दोन द्विशतकवीर सोबत उतरणार 

India Playing XI vs Australia: बॉर्डर-गावस्कर मालिका जिंकल्यानंतर आता टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी सज्ज झाली आहे ...

दुसऱ्यांदा लग्न करून नशीब चमकलं; हार्दिक पांड्याच्या नावावर नोंदवला गेला भारी पराक्रम - Marathi News | Hardik Pandya becomes youngest cricketer in the world to reach 25 million Instagram followers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुसऱ्यांदा लग्न करून नशीब चमकलं; हार्दिक पांड्याच्या नावावर नोंदवला गेला भारी पराक्रम

Hardik Pandya : टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या २५ दशलक्ष इंस्टाग्राम फॉलोअर्सपर्यंत पोहोचणारा जगातील सर्वात तरुण क्रिकेटर बनला आहे. ...

Team India: रोहितनंतर हा खतरनाक खेळाडू बनणार भारतीय वन डे संघात कर्णधार? दिसते धोनीची झलक - Marathi News | Team India: hardik pandya may become the captain of the Indian ODI team after Rohit There is a glimpse of Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितनंतर हा खतरनाक खेळाडू बनणार भारतीय वन डे संघात कर्णधार? दिसते धोनीची झलक

भारतीय संघात एक खतरनाक खेळाडू रोहित शर्माची जागा घेण्यास तयार आहे. हा खेळाडू एकदिवसीय आणि टी-20 संघाचाही कर्णधार होऊ शकतो. ...

IND vs AUS Series : लोकेश राहुल संघात, पण उप कर्णधारपद काढून घेतलं; वन डे मालिकेत हार्दिक पांड्या नेतृत्व करताना दिसणार - Marathi News | IND vs AUS Series : India squads for last two Tests of Border-Gavaskar Trophy and ODI series announced, Rohit Sharma will be unavailable for the first ODI due to family commitments | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लोकेश राहुल संघात, पण उप कर्णधारपद काढून घेतलं; वन डे मालिकेत हार्दिक पांड्या नेतृत्व करताना दिसणार

India’s squad for 3rd & 4th Test vs Australia - बीसीसीआयने उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी भारताच्या संघाची घोषणा आज केली. ...