तालुक्यात फेब्रुवारीमध्ये गारपीट व अवकाळी पावसामुळे शेती पीक व फळबागेचे नुकसान झालेल्या १८ गावांतील ८३६ शेतक-यांना २७ लाख ५७ हजार ९१० रूपयांचे अनुदान मंजूर झाले़ बारूळ गावशिवारातील ८८़०८ हेक्टर पिके बाधित झाली़ अशा ११६ शेतक-यांना तालुक्यातील सर्वाधिक ...
अकोला : अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसलेल्या जिल्ह्यातील १ हजार ८६० हेक्टरवरील पीक नुकसान भरपाईपोटी गारपीटग्रस्त २ हजार ७३९ शेतकºयांसाठी २ कोटी २२ लाख ३६ हजार ३७५ रुपयांची मदत शासनामार्फत मंजूर करण्यात आली आहे. ...
गेल्या चार वर्षांपासून महाराष्ट्रासह अनेक राज्यात एकावेळी मोठ्या भूभागावर गारपिटीचे संकट येऊ लागले आहे़ त्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे़ त्याचा शास्त्रोक्त अभ्यास होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ़ जीवनप्रकाश कुलकर्णी ...
गारपीट व वादळी पावसामुळे शेत पिकाखालील क्षेत्र तसेच संत्रा, मोसंबी या फळ पिकांचे काटोल, कळमेश्वर, नरखेड आदी सहा तालुक्यात नुकसान झाले आहे. नुकसानीसंदर्भात झालेल्या सर्वेक्षणानुसार १६ हजार ३५१.६२ हेक्टर (आर) क्षेत्र बाधित झाले आहे. यामध्ये २० हजार ३१८ ...
अकोला: गारपिटीमुळे पश्चिम विदर्भातील हरभऱ्याचे ४० टक्क्यावर नुकसान झाले असून, दरही आधारभूत किमतीपेक्षा प्रतिक्विंटल एक हजार रुपयांनी कोसळले. या अस्मानी-सुलतानी संकटामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. ...