lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ज्ञानवापी मशीद

ज्ञानवापी मशीद

Gyanvapi mosque, Latest Marathi News

वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीच्या मुद्यावरून सध्या संपूर्ण देशात चर्चा सुरू आहे. औरंगजेबाने येथील काशी विश्वनाथाचे मंदिर तोडून ही मशीद बांधल्याचे बोलले जाते. न्यायालयाने या मशिदीत सर्व्हे करण्याची परवानगी दिल्यानंतर, येथे शिवलिंग सापडल्याचा दावाही हिंदू पक्षाकडून करण्यात आला आहे.
Read More
ज्ञानवापीत पूजा सुरुच राहणार! स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; CJI चंद्रचूड म्हणाले... - Marathi News | supreme court refuses to stay order hindus to pray offer puja in the vyas tehkhana of gyanvapi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्ञानवापीत पूजा सुरुच राहणार! स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; CJI चंद्रचूड म्हणाले...

Gyanvapi Case in Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी काही गोष्टी समजून घेत, दोन्ही पक्षकारांना अनेक प्रश्न विचारले. त्यानंतर परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे निर्देश दिले. ...

ज्ञानवापी व्यास तळघरातील पूजास्थानाला धोका? हिंदू पक्षाची कोर्टात धाव, केला मोठा दावा - Marathi News | gyanvapi case lawyer vishnu shankar jain petition in court and big claim about vyas tehkhana puja place | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्ञानवापी व्यास तळघरातील पूजास्थानाला धोका? हिंदू पक्षाची कोर्टात धाव, केला मोठा दावा

Gyanvapi Case: ज्ञानवापी व्यास तळघरातील पूजास्थानासंदर्भात हिंदू पक्षाने कोर्टात एक याचिका दाखल केली आहे. ...

ज्ञानवापी व्यास तळघरातील पूजा सुरु राहणार; अलाहाबाद हायकोर्टाने याचिका फेटाळली - Marathi News | allahabad high court dismisses plea challenging order permitting hindu parties to offer puja in the vyas tehkhana of gyanvapi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्ञानवापी व्यास तळघरातील पूजा सुरु राहणार; अलाहाबाद हायकोर्टाने याचिका फेटाळली

Gyanvapi Case: ज्ञानवापी व्यास तळघरातील पूजा स्थगित करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली. ...

बरेलीत मोठा गोंधळ अन् दगडफेक; तौकीर रझांच्या आव्हानानंतर हजारो समर्थक रस्त्यावर उतरले - Marathi News | Big commotion and stone pelting in Bareilly; After Taukeer Raza's challenge, thousands of supporters came to the streets | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :बरेलीत मोठा गोंधळ अन् दगडफेक; तौकीर रझांच्या आव्हानानंतर हजारो समर्थक रस्त्यावर उतरले

मौलाना तौकीर रझा यांनी हल्दवानी हिंसाचार आणि ज्ञानवापीवरील न्यायालयाच्या निर्णयाविरोधात जेलभरोची घोषणा केली होती. ...

"मोदी चक्रवर्ती सम्राट, राजर्षी; 1000 वर्षात एकमेव हिंदू शासक! आमचं प्रेम भाजप नाही, तर PM अन्..." - Marathi News | PM narendra modi is chakravarti samrat Rajarishi Only Hindu Ruler in 1000 years Our love is not BJP, but PM modi and amit shah says jitendranand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदी चक्रवर्ती सम्राट, राजर्षी; 1000 वर्षात एकमेव हिंदू शासक! आमचं प्रेम भाजप नाही, तर PM अन्..."

जितेंद्रानंदजी यांनी पंतप्रधान नरेद्र मोदी यांना चक्रवर्ती सम्राट म्हटले आहे. तसेच त्यांना राजर्षी, अशी उपाधीही दिली आहे. एवढेच नाही, तर... ...

"मी आधीच म्हटलेलं, ही तीन मंदिरे आम्हाला मिळाल्यास...";  गोविंददेव गिरी महाराज यांचं विधान - Marathi News | Govinddev Giri Maharaj has made an important statement regarding Kashi and Mathura. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी आधीच म्हटलेलं, ही तीन मंदिरे आम्हाला मिळाल्यास...";  गोविंददेव गिरी महाराज यांचं विधान

पुण्यातील एका कार्यक्रमात गोविंददेव गिरी महाराज यांनी हे विधान केलं आहे. ...

पंचग्रही योग, रामलला प्राणप्रतिष्ठाप्रमाणे शुभ मुहूर्त; ज्ञानवापीत १ लाख भाविकांचे दर्शन - Marathi News | panch grahi yog and time of worship in vyas basement in gyanvapi was similar to ram lalla pran pratishtha | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :पंचग्रही योग, रामलला प्राणप्रतिष्ठाप्रमाणे शुभ मुहूर्त; ज्ञानवापीत १ लाख भाविकांचे दर्शन

Gyanvapi: ज्ञानवापीत जाऊन आतापर्यंत एक लाख भाविकांनी दर्शन घेतले असून, पुराणांतील उल्लेखांनुसार याचे नामकरण आता ज्ञान तळगृह करण्यात आले आहे. ...

“ज्ञानवापी निकाल निराशाजनक, कोर्टावरील विश्वास अत्यंत कमी झाला”: मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड - Marathi News | muslim personal law board saifullah rahmani reaction on gyanvapi decision in allahabad high court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“ज्ञानवापी निकाल निराशाजनक, कोर्टावरील विश्वास अत्यंत कमी झाला”: मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड

Gyanvapi Case: ...मग देशात आज इतकी मंदिरे कशी? २० कोटी मुस्लीम बांधवांना ज्ञानवापी निकालाने धक्का बसला, असे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने म्हटले आहे. ...