लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात

Gujarat, Latest Marathi News

घरच्यांना तो शेवटचा कॉल अन् सगळंच संपलं! महापालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांचे कालव्यात सापडले मृतदेह - Marathi News | Tragedy in Gandhinagar Two Civic Body Employees End Lives by Jumping into Canal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घरच्यांना तो शेवटचा कॉल अन् सगळंच संपलं! महापालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांचे कालव्यात सापडले मृतदेह

गुजरातमध्ये महापालिकेच्या दोन महिला कर्मचाऱ्यांनी स्वतःला संपवल्याची घटना समोर आली आहे. ...

Maharashtra Heatwave Alert: यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र; पुढील तीन दिवस राज्यात 'या' भागात उष्णतेच्या लाटेसदृष स्थिती - Marathi News | This year's summer is more intense; Heat wave-like conditions in 'this' part of the state for the next three days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Heatwave Alert: यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र; पुढील तीन दिवस राज्यात 'या' भागात उष्णतेच्या लाटेसदृष स्थिती

Maharashtra Weather Update: दक्षिण राजस्थान आणि उत्तर गुजरातच्या सीमेवर निर्माण झालेल्या उच्च दाबाच्या क्षेत्राचा परिणाम आणि उत्तर भारताकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे बुधवारी संपूर्ण कोकणपट्टा तापला होता. ...

बाहेर पडतानाच लिफ्ट सुरु झाली अन्...; गुजरातमध्ये अपघाताचा हादरवणारा व्हिडीओ समोर - Marathi News | Man Flung Out as Lift Malfunctions Mid Exit Miraculous Escape in Valsad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाहेर पडतानाच लिफ्ट सुरु झाली अन्...; गुजरातमध्ये अपघाताचा हादरवणारा व्हिडीओ समोर

गुजरातमध्ये एक लिफ्ट अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...

आता लव्ह मॅरेजसाठी आई वडिलांची परवानगी बंधनकारक; भाजपा सरकारचा प्रस्ताव; कायद्यात होणार बदल? - Marathi News | In Gujrat, Now parental permission is mandatory for love marriage; BJP government proposal in vidhan sabha; Will there be changes in the marriage law? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आता लव्ह मॅरेजसाठी आई वडिलांची परवानगी बंधनकारक; भाजपा सरकारचा प्रस्ताव; कायद्यात होणार बदल?

काविळच्या पेशंटला दिला ब्लड कॅन्सरचा रिपोर्ट; नातेवाईक रडू लागले, घरी गर्दी जमली अन्...  - Marathi News | Blood cancer report given to jaundice patient; relatives started crying, crowd gathered at home and... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काविळच्या पेशंटला दिला ब्लड कॅन्सरचा रिपोर्ट; नातेवाईक रडू लागले, घरी गर्दी जमली अन्... 

रुग्णालयातील नमुन्यांच्या अदलाबदलीमुळे एका मध्यमवर्गीय कुटुंबावर आभाळ कोसळले होते. १८ वर्षांच्या मुलीला थेट ४० वर्षांची दाखवून तिला कर्करोग असल्याचे सांगण्यात आले. नातेवाईकाच्या प्रसंगावधानामुळे हा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. ...

SIR प्रक्रियेनंतर १२ राज्यांत १.७ कोटी मतदार वगळले; गुजरातमध्ये सर्वाधिक १३.४% घट - Marathi News | 1.7 crore voters excluded in 12 states after SIR process; Gujarat records highest drop of 13.4% | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :SIR प्रक्रियेनंतर १२ राज्यांत १.७ कोटी मतदार वगळले; गुजरातमध्ये सर्वाधिक १३.४% घट

कोणत्या राज्यांत किती घट? जाणून घ्या... ...

Travel: न माती, न वाळू... समोर दिसेल फक्त मिठाचा अथांग समुद्र! स्वित्झर्लंड विसरायला लावेल भारतातील 'हे' ठिकाण - Marathi News | Travel: No soil, no sand... Only an endless sea of salt will be visible in front of you! This place in India will make you forget Switzerland | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :Travel: न माती, न वाळू... समोर दिसेल फक्त मिठाचा अथांग समुद्र! स्वित्झर्लंड विसरायला लावेल भारतातील 'हे' ठिकाण

निसर्गाची किमया पाहायची असेल, तर गुजरातच्या कच्छमधील मिठाच्या अथांग वाळवंटाला एकदा तरी भेट द्यायलाच हवी. ...

काळजाचा थरकाप! वलसाडमध्ये कार-ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील ७ जणांचा जागीच अंत - Marathi News | Heartbreaking! Car-truck accident in Valsad; 7 members of the same family die on the spot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काळजाचा थरकाप! वलसाडमध्ये कार-ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील ७ जणांचा जागीच अंत

कपराडा येथील कुंभ घाटाजवळ कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला असून, यामध्ये ७ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ...