लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात

Gujarat, Latest Marathi News

खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं? - Marathi News | allegations of two minor sisters deaths after eating dosa in ahmedabad parents in critical condition | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?

एकाच कुटुंबातील दोन मुलींचा मृत्यू झाला असून आई-वडील गंभीर आजारी पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डोसा खाल्ल्यानंतर ही घटना घडल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. ...

हृदयद्रावक! गॅस टंचाईमुळे अनेक रेस्टॉरंट्स बंद; काम न मिळाल्याने शेफची आत्महत्या - Marathi News | rajkot nepali chef end life failing find work at restaurant | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हृदयद्रावक! गॅस टंचाईमुळे अनेक रेस्टॉरंट्स बंद; काम न मिळाल्याने शेफची आत्महत्या

गुजरातमध्ये राजकोटच्या मोरबी हायवेवर असलेल्या हडाला गावाजवळ एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

आता 'शेवाळ' शेतीमधून मिळतोय महिलांना रोजगार; वाचा कशी केली जाते शेवाळाची शेती? - Marathi News | Now women are getting employment from 'algae' farming; Read how is algae farming done? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता 'शेवाळ' शेतीमधून मिळतोय महिलांना रोजगार; वाचा कशी केली जाते शेवाळाची शेती?

sheval sheti 'सी वीड' किंवा समुद्री शेवाळे हा समुद्री परिसंस्थेचे संतुलन करणारा महत्त्वपूर्ण घटक आहे. भूतलावर पसरलेल्या अथांग सागरात १० हजार प्रकारच्या शेवाळाच्या प्रजाती आहेत. ...

अशांत जगासाठी सम्राट सम्प्रती संग्रहालयाचा संदेश महत्त्वाचा : पंतप्रधानांकडून गौरवोद्गार - Marathi News | PM Modi Samrat Samprati Museum in Gujarat Spreads Global Message of Peace and Non Violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अशांत जगासाठी सम्राट सम्प्रती संग्रहालयाचा संदेश महत्त्वाचा : पंतप्रधानांकडून गौरवोद्गार

गांधीनगर: सध्या जग अशांततेच्या आगीत होरपळत असताना गुजरातमध्ये उभारण्यात आलेले सम्राट सम्प्रती संग्रहालय शांतता आणि अहिंसेचा सशक्त संदेश देते, ... ...

Video: सुरतमध्ये भीषण दुर्घटना; आग लागल्याने एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू - Marathi News | Horrific accident in Surat; 5 members of a family die in fire | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: सुरतमध्ये भीषण दुर्घटना; आग लागल्याने एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू

LPG सिलेंडरमधून गॅस गळती झाल्याने आग लागल्याचा संशय. ...

अधिकाऱ्यांची बेफिकीरी, मेट्रोसाठी खोदलेल्या २० फूट खोल खड्ड्यात पडले दुचाकीस्वार तरुण आणि महिला - Marathi News | Surat Metro Accident: Officials' carelessness, a young man and a woman riding a bike fell into a 20-foot deep pit dug for the metro | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अधिकाऱ्यांची बेफिकीरी, मेट्रोसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडले दुचाकीस्वार तरुण आणि महिला

Surat Metro Accident: गुजरातमधील सूरत येथे मेट्रोच्या बांधामादरम्यान अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या गंभीर हलगर्जीमुळे मेट्रोसाठी खोदलेल्या २० फूट खोल खड्ड्यामध्ये दुचाकीस्वार पडला. या घटनेत दुचाकीस्वार तरुणासह दुचाकीवर मागे बसलेली महिला गंभीर जखमी झाली आहे. ...

खळबळजनक! जिच्यावर विश्वास ठेवला तिनेच घात केला; मोलकरणीने मालकिणीचा जीव घेतला - Marathi News | gujarat woman asks ex househelp to return gold cash she killed her | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! जिच्यावर विश्वास ठेवला तिनेच घात केला; मोलकरणीने मालकिणीचा जीव घेतला

गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ...

८९३१ दिवस, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रचला मोठा विक्रम, बनले भारतात दीर्घकाळ सरकार चालवणारे नेते - Marathi News | 8931 days, Prime Minister Narendra Modi created a big record, became the longest-serving leader in India | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :८९३१ दिवस, पंतप्रधान मोदींनी रचला मोठा विक्रम, बनले भारतात दीर्घकाळ सरकार चालवणारे नेते

Narendra Modi News: गेल्या २५ वर्षांपासून देशाच्या राजकीय वर्तुळात आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक खास विक्रम आपल्या नावे केला आहे. नरेंद्र मोदी यांनी घटनात्मक पदावरील आपले ८ हजार ९३१ दिवस पूर्ण केले आहेत ...