लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात, मराठी बातम्या

Gujarat, Latest Marathi News

शिर्डी येथील महिलेच्या पोटात दीड किलो खिळे, पिना! - Marathi News | Shirdi woman stomach in her stomach, pina! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिर्डी येथील महिलेच्या पोटात दीड किलो खिळे, पिना!

मानसिक आजार : अहमदाबादच्या हॉस्पिटलमध्ये झाली शस्त्रक्रिया ...

धक्कादायक! मुलगी झाली म्हणून जिवंत पुरण्याचा प्रयत्न - Marathi News | gujarat woman tried to buried his new born girl | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! मुलगी झाली म्हणून जिवंत पुरण्याचा प्रयत्न

गुजरातच्या सुरेंद्रनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाच्या हव्यासापोटी एका महिलेने आपल्या मुलीला जिवंत पुरण्याचा प्रयत्न केला आहे. ...

शेतकऱ्याच्या घरात घुसला सिंह, पाहून सर्वांची उडाली गाळण  - Marathi News | The lion roamed the farmer's house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्याच्या घरात घुसला सिंह, पाहून सर्वांची उडाली गाळण 

सातत्याने घटत असलेल्या वनक्षेत्रांमुळे वन्यजीवांचे मानवी वस्तीमधील आक्रमण वाढत आहे. त्यातून वाघ, बिबटे, सिंह यांसारख्या हिंस्र प्राण्यांचे माणसांवर होणारे हल्लेही वाढले आहेत. ...

'स्टॅच्यू ऑफ युनिटी' बनतोय पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र, दिवाळीमध्ये केली कोट्यवधीची कमाई    - Marathi News | 'Statue of Unity' Is biggest attraction for tourist | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'स्टॅच्यू ऑफ युनिटी' बनतोय पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र, दिवाळीमध्ये केली कोट्यवधीची कमाई   

नर्मदा नदीतील सरदार सरोरवरामध्ये उभारण्यात आलेला 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' सर्वसामान्य पर्यटकांमध्ये आकर्षणाचे केंद्र बनला आहे ...

Diwali 2018 : दिवाळीत भारताच्या 'या' 10 राज्यांमध्ये तयार केले जातात 'हे' हटके पदार्थ! - Marathi News | Diwali 2018 : diwali recipes traditional diwali food from around the country | Latest food News at Lokmat.com

फूड :Diwali 2018 : दिवाळीत भारताच्या 'या' 10 राज्यांमध्ये तयार केले जातात 'हे' हटके पदार्थ!

सध्या संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात दिवाळीचा सण साजरा करण्यात येत आहे. दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण. त्यामुळे ठिकठिकाणी दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे. अंगणात किंवा दारामध्ये रांगोळ्या काढल्या जातात. फटाक्यांची आतषबाजी केली जाते. ...

आता अहमदाबादचंही नाव बदलणार ? - Marathi News | ready to rename ahmedabad as karnavati says gujarat government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता अहमदाबादचंही नाव बदलणार ?

आता गुजरात सरकारनंही अहमदाबादचे नामांतर करण्याची तयारी केली आहे. ...

सुरतमध्ये २५ महिला होमगार्डचा लैंगिक छळ - Marathi News | Sexual harassment of 25 women Home guards in Surat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुरतमध्ये २५ महिला होमगार्डचा लैंगिक छळ

तब्बल २५ महिला होमगार्डचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपावरून त्यांचा कमांडिंग आॅफिसर व त्याची महिला सहायक यांना सोमवारी निलंबित करण्यात आले. ...

सराईत गुन्हेगार शिवा शेट्टीला आरे पोलिसांनी केले जेरबंद - Marathi News | aarey police arrested wanted robber in ransom cases | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सराईत गुन्हेगार शिवा शेट्टीला आरे पोलिसांनी केले जेरबंद

शिवा शेट्टीविरोधात महाराष्ट्र, दमण आणि गुजरातमध्ये जवळपास ३० चोरीचे गुन्हे आहे. ...