लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात, मराठी बातम्या

Gujarat, Latest Marathi News

तुम्ही माझ्यावर स्ट्राईक करा, मी दहशतवाद्यांवर स्ट्राईक करतो - मोदी  - Marathi News | pm modi launch Pradhanmantri Sharam yogi mandhan yojna in gujrat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुम्ही माझ्यावर स्ट्राईक करा, मी दहशतवाद्यांवर स्ट्राईक करतो - मोदी 

एकीकडे विरोधी पक्ष मोदी हटावचे नारे देत असताना लोकांच्या बळावर मी लोकहिताचे निर्णयावर ठाम आहे. ते मोदीवर स्ट्राईक करण्याचा मानस ठेवतात तर मोदी दहशतवादावर स्ट्राईक करण्याचे मनसुबे आखतो असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षाला लगावला. ...

क्रिकेटवीर रवींद्र जडेजाची बायको भाजपाच्या पीचवर, करणी सेनेला 'जय श्री कृष्ण' - Marathi News | Ravindra Jadeja's wife join BJP', left Karani Sena in gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :क्रिकेटवीर रवींद्र जडेजाची बायको भाजपाच्या पीचवर, करणी सेनेला 'जय श्री कृष्ण'

भारतीय संघाचा दिग्गज गोलंदाज सर रविंद्र जडेजाच्या पत्नीने भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. ...

Indian Air Strike on Pakistan: मुंबई हाय अलर्टवर!; ७ राज्यांना सतर्कतेचा इशारा  - Marathi News | Indian Air Strike on Pakistan: Mumbai on High Alert! 7 High alert for states | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Indian Air Strike on Pakistan: मुंबई हाय अलर्टवर!; ७ राज्यांना सतर्कतेचा इशारा 

खासकरून मुंबईतील रेल्वे, विमानतळ आणि शहरातील महत्वाच्या आणि संवेदनशील स्थळांवरील गस्त वाढवली आहे.  ...

Pulwama Attack: पाकिस्तानी झेंडा 'टॉयलेट स्पेशल' टाईल्सवर, पुलवामा हल्ल्याच्या निषेधाचा नवा पॅटर्न - Marathi News | Factory in Gujarat makes ‘Pakistan Murdabad’ tiles to use in public toilets after Pulwama terror attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pulwama Attack: पाकिस्तानी झेंडा 'टॉयलेट स्पेशल' टाईल्सवर, पुलवामा हल्ल्याच्या निषेधाचा नवा पॅटर्न

गुजरातमध्ये एका टाइल्स निर्मिती करणाऱ्या व्यापाऱ्याने पाकिस्तान मुर्दाबाद असं लिहिलेल्या टॉयलेट टाइल्स बनवून पुलवामा हल्ल्यासाठी दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या पाकिस्तानचा निषेध केला आहे. ...

सातव्या वेतन आयोगासाठी एसटी कर्मचारी संपावर; सौराष्ट्रात प्रवाशांची लूट - Marathi News | ST employees strike for seventh pay commission; Loot of passengers in Saurashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सातव्या वेतन आयोगासाठी एसटी कर्मचारी संपावर; सौराष्ट्रात प्रवाशांची लूट

गुरुवारी सौराष्ट्रामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. ...

भाजपा नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले पुलवामा हल्ल्याचा फायदा उठवा  - Marathi News | Controversial statement of BJP leader; Said, "Take advantage of the Pulwama attack." | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले पुलवामा हल्ल्याचा फायदा उठवा 

पुलवामामध्ये याआधीही अनेक हल्ले झाले आहेत. देशातील लोक रात्रंदिवस हेच पाहत आहेत की, भारताकडून पाकिस्तानवर काय कारवाई केली जातेय. ...

VIDEO : ...अन् तिनं भर स्टेजवर राहुल गांधींना 'किस' केलं! - Marathi News | VIDEO : A woman kisses Congress President Rahul Gandhi during a rally in Valsad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO : ...अन् तिनं भर स्टेजवर राहुल गांधींना 'किस' केलं!

सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारविरोधात आक्रमक झालेल्या राहुल गांधी यांनी आज राजस्थान आणि गुजरातचा दौरा केला. ...

गुजरातमध्ये 'व्हॅलेंटाईन डे'ची अनोखी शपथ, 'आई-वडिलांच्या परवानगीशिवाय लग्न नको' - Marathi News | Voteline Day's Anoshima oath in Gujarat, 'Do not get married without parents' permission' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये 'व्हॅलेंटाईन डे'ची अनोखी शपथ, 'आई-वडिलांच्या परवानगीशिवाय लग्न नको'

सुरतमधील लाफ्टर क्लब आणि क्राईंग क्लबचे संस्थापक आणि लाफ्टर थेरेपीस्ट कमलेश मसालावाला यांनी ही संकल्पना सर्वप्रथम मांडली. ...