लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात, मराठी बातम्या

Gujarat, Latest Marathi News

काँग्रेस सरकार आल्यास जीएसटीची पुनर्रचना करणार - राहुल गांधी  - Marathi News | Lok sabha elections 2019 - We will reform GST, Says Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस सरकार आल्यास जीएसटीची पुनर्रचना करणार - राहुल गांधी 

देशात आगामी लोकसभा निवडणुकीनंतर जर काँग्रेस पार्टी सत्तेत आली तर व्यापाऱ्यांसाठी त्रासदायक होत असलेल्या जीएसटीत पुनर्रचना करुन दिलासा देणार असल्याचं आश्वासन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरात येथील गांधीनगर येथे केले ...

हार्दिक पटेल उद्या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, ट्विटरवरून केली घोषणा - Marathi News | Hardik Patel to Join Congress in Presence of Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हार्दिक पटेल उद्या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, ट्विटरवरून केली घोषणा

गुजरातमधील पटेल समुदायाला आरक्षण देण्यावरून सत्ताधारी भाजपाला आव्हान देणारे हार्दिक पटेल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

मी काँग्रेसमध्येच राहणार - अल्पेश ठाकोरने केलं स्पष्ट - Marathi News | I will be in the Congress & support congress continue - clarified by Alpesh Thakore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी काँग्रेसमध्येच राहणार - अल्पेश ठाकोरने केलं स्पष्ट

माझ्या माणसांसाठी माझी लढाई सुरूच राहील मात्र मी काँग्रेस सोडणार नाही आणि काँग्रेसला पाठिंबा कायम ठेवणार असल्याचे स्पष्ट मत काँग्रेसमध्ये नाराज असलेले आमदार अल्पेश ठाकोर यांनी मांडले ...

भारतीय मच्छिमारांना पाकिस्तानी चोरांनी लुटले - Marathi News | Indian fishermen looted by Pakistani thieves | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय मच्छिमारांना पाकिस्तानी चोरांनी लुटले

26 फेब्रुवारी रोजी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या बालकोट भागात एअर स्ट्राईक केले. यानंतर संपूर्ण देशात हायअलर्ट देण्यात आला होता. नौदलाने मच्छिमारांनाही सतर्कतेचा इशारा दिला होता ...

लोकसभेआधीच गुजरात काँग्रेसला खिंडार? अल्पेश ठाकोर साथ सोडणार - Marathi News | Gujarat Congress MLA Alpesh Thakore may join BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेआधीच गुजरात काँग्रेसला खिंडार? अल्पेश ठाकोर साथ सोडणार

अल्पेश हे काँग्रेसच्याच तिकिटावर आमदार झाले होते. मात्र, काही महिन्यांपासून ते पक्षातील नेतेमंडळींवर नाराज होते. ...

अनिल अंबानींचं आणखी एक यशस्वी उड्डाण, 648 कोटींच्या विमानतळाचं कंत्राट मिळालं - Marathi News | Another successful fly of Anil Ambani, got the airport contract of 648 crores of gujarat | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानींचं आणखी एक यशस्वी उड्डाण, 648 कोटींच्या विमानतळाचं कंत्राट मिळालं

गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील हिरासर येथे नवीन विमानतळ उभारण्यात येणार आहे. ...

हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये जाणार; लोकसभाही लढणार - Marathi News | Hardik Patel will go to Congress; also fight Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये जाणार; लोकसभाही लढणार

पटेल समाजाला ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून 2015 मध्ये आंदोलन उभे राहिले होते. ...

कच्छ सीमेवर संशयिताला केली बीएसएफने अटक - Marathi News | BSF arrests suspect on Kutch border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कच्छ सीमेवर संशयिताला केली बीएसएफने अटक

गुजरात येथील कच्छ सीमेवर बॉर्डर सिक्युरिटी फोर्सने एका संशयित पाकिस्तानी नागरिकाला अटक केली ...