राष्ट्रवादीच्या आमदाराने भाजपला पाठिंबा दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. मात्र भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय आमदार जडेजा यांनी पक्ष नेतृत्वाच्या विरोधात जावून घेतल्याचे सांगण्यात येत आहे. ...
182 सदस्य असलेल्या गुजरात विधानसभेत भाजपचे 103 आमदार असून काँग्रेसचे 73 आहेत. तर भारतीय ट्रायबल पार्टीचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेसचे एक आणि एक अपक्ष आमदार असून दोन जागा रिक्त आहेत. तीन्ही जागांवर जिंकण्यासाठी भाजपला 111 मतांची गरज आहे. तर काँग्रेसला ...
संख्याबळ पाहता सत्ताधारी भाजप राज्यसभेच्या चारपैकी दोना जागा स्वबळावर सहज जिंंकू शकते. त्याहून जास्त जागांसाठी त्यांना इतरांची मदत लागेल किंवा विरोधकांची मते कमी व्हावी लागतील. ...
काँग्रेस 7 आमदारांशी अद्याप संपर्क साधू शकलेली नाही. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं गुजरातमध्ये सावध पावलं उचलण्यास आतापासूनच सुरुवात केली आहे. ...
काँग्रेसने या आमदारांना जयपूरमधील शिव विलास हॉटेलमध्ये ठेवले आहे. या निवडणुकीसाठी भाजपा गुजरातमधून आपल्या तीन उमेदवारांना विजयी करण्यासाठी रणनीती आखत आहे. ...