लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात, मराठी बातम्या

Gujarat, Latest Marathi News

Coronavirus : काँग्रेसला कोरोनाचा धसका, 'दांडी यात्रा' पुढे ढकलण्याचा घेतला निर्णय - Marathi News | Coronavirus : Congress party postpones their Gandhi Sandesh Yatra to the Coronavirus mac | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : काँग्रेसला कोरोनाचा धसका, 'दांडी यात्रा' पुढे ढकलण्याचा घेतला निर्णय

काँग्रेसकडून 12 मार्चला आतापर्यंतची सर्वात मोठी दांडी यात्रा गुजरातमध्ये आयोजित करण्यात आली होती. ...

मोदींच्या गुजरातमधून काँग्रेसची आतापर्यंतची सर्वात मोठी 'दांडी यात्रा' निघणार - Marathi News | Congress biggest Dandi yatra in Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या गुजरातमधून काँग्रेसची आतापर्यंतची सर्वात मोठी 'दांडी यात्रा' निघणार

या 27 दिवसाच्या प्रवासात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी सहभागी राहणार आहे. ...

Ranji Trophy : राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजानं मोडला 46 वर्षांपूर्वीचा विक्रम, केला भव्य पराक्रम - Marathi News | Saurashtra beat Gujarat by 92 runs and reach the final of Ranji Trophy 2019-20, Jaydev Unadkat creat record svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ranji Trophy : राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजानं मोडला 46 वर्षांपूर्वीचा विक्रम, केला भव्य पराक्रम

Ranji Trophy : रणजी करंडक स्पर्धेतील सौराष्ट्र विरुद्ध गुजरात हा उपांत्य फेरीचा सामना चुरशीचा झाला. सौराष्टाच्या 327 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पार्थिव पटेल आणि चिराग गांधी यांनी गुजरातची खिंड लढवली होती. ...

चिंताजनक! गुजरातमध्ये 2 वर्षात 15 हजार नवजात शिशूंचा मृत्यू - Marathi News | 15,013 infants died in care units in Gujarat in 2 years: Govt MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंताजनक! गुजरातमध्ये 2 वर्षात 15 हजार नवजात शिशूंचा मृत्यू

विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासाला काँग्रेस आमदाराने याबाबतचा प्रश्न विचारला होता ...

वीस आमदार घेऊन या अन् मुख्यमंत्री व्हा; काँग्रेसची उपमुख्यमंत्र्यांना विधानसभेत ऑफर - Marathi News | In Gujarat assembly Congress MLA offers dy CM Nitin Patel CM post if he dumps BJP kkg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वीस आमदार घेऊन या अन् मुख्यमंत्री व्हा; काँग्रेसची उपमुख्यमंत्र्यांना विधानसभेत ऑफर

राज्यसभा निवडणुकीच्या आधी गुजरातमध्ये खळबळ ...

४० दिवसांत ३,६०,००० रुपयांचं उत्पन्न; सोलापूरच्या शेतकऱ्यानं 'असा' केला चमत्कार - Marathi News | Three and a half lakhs of income in 5 days; Successful experimentation of korawali farmers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :४० दिवसांत ३,६०,००० रुपयांचं उत्पन्न; सोलापूरच्या शेतकऱ्यानं 'असा' केला चमत्कार

कमी कालावधी, कमी क्षेत्रात कलिंगडामधून घेतले जास्त उत्पन्न; एक एकर पाच गुंठ्यात ४० टन उत्पादन अन् तीन लाख ६० हजार रुपये कमविले. ...

Donald Trump's Visit : '...तर ही अत्यंत दुर्दैवी बाब'; डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जितेंद्र आव्हाडांचा निशाणा - Marathi News | Donald Trump India Visit: NCP leader Jitendra Awhad has criticized US President Donald Trump | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Donald Trump's Visit : '...तर ही अत्यंत दुर्दैवी बाब'; डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जितेंद्र आव्हाडांचा निशाणा

Donald Trump's India Visit : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दोन दिवसीय भारत दौऱ्याकडे देशासह जगाचे लक्ष लागून आहे. ...

माँ तुझे सलाम! कर्तव्याकडे दुर्लक्ष न करता चिमुकल्याला घेऊन राहिली बंदोबस्तासाठी उभी.... - Marathi News | female policeman with one year old son posted for trumps program | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :माँ तुझे सलाम! कर्तव्याकडे दुर्लक्ष न करता चिमुकल्याला घेऊन राहिली बंदोबस्तासाठी उभी....

संगीता रायचंद नगर रोडवर बंदोबस्तासाठी होत्या. त्या ठिकाणी त्यानी आपली नोकरी करण्यासोबतच आपल्या बाळाची सुद्धा काळजी घेतली. ...