लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात, मराठी बातम्या

Gujarat, Latest Marathi News

आश्चर्य : 80 वर्षांच्या सासूबाईंनी सुनेसोबत फक्त 13 दिवसांत जिंकली कोरोनाची लढई  - Marathi News | 80 years old mother in law won battle against corona with daughter in law in gujarat sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आश्चर्य : 80 वर्षांच्या सासूबाईंनी सुनेसोबत फक्त 13 दिवसांत जिंकली कोरोनाची लढई 

या दोघींनाही शनिवारी कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. मात्र, असे असले तरी त्यांना 14 दिवस घरातच क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार आहे. ...

गुजरातमध्ये पालघरच्या खलाशांसोबत अमानवी गैरवर्तन; स्थानिकांकडून कामगारांवर दगडफेक - Marathi News | Inhuman treatment of fish workers of Palghar in Gujarat; Stonework on locals mac | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :गुजरातमध्ये पालघरच्या खलाशांसोबत अमानवी गैरवर्तन; स्थानिकांकडून कामगारांवर दगडफेक

समुद्राला भरती आल्यानंतर पोलीस व काही स्थानिकांकडून त्यांना माघारी परतण्याच्या सूचना देण्यात आल्या. ...

'स्टॅच्यू ऑफ युनिटी विकणे आहे', OLXवरील जाहिरातीमुळे प्रशासनाची उडाली झोप - Marathi News | FIR lodged for trying to 'sell' Statue of Unity for ₹30,000 cr on OLX rkp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'स्टॅच्यू ऑफ युनिटी विकणे आहे', OLXवरील जाहिरातीमुळे प्रशासनाची उडाली झोप

या जाहिरातीत स्टॅच्यू ऑफ युनिटी ३० हजार कोटी रुपयांना विकली जाणार असल्याचे म्हटले आहे. ...

अर्ध्या रात्री प्रसुतीच्या कळांनी तडफडणाऱ्या 'त्या' महिलेला दोन डॉक्टरांनी दिला नकार अन् मग..... - Marathi News | Two doctors refused to treat woman suffering from labor pains one doctor delivered at two and a half hours in lockdown myb | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अर्ध्या रात्री प्रसुतीच्या कळांनी तडफडणाऱ्या 'त्या' महिलेला दोन डॉक्टरांनी दिला नकार अन् मग.....

एकीकडे लॉकडाऊन आणि  दुसरीकडे पत्नीच्या प्रसुती कळा सुरू झाल्या होत्या. ...

गुजरातहून तीन ट्रकमध्ये आलेल्या ११८ लोकांना बाळापुरातच रोखले! - Marathi News | Loabours from gujrat stopped at Balapur | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गुजरातहून तीन ट्रकमध्ये आलेल्या ११८ लोकांना बाळापुरातच रोखले!

ट्रकचालकांची चौकशी केली असता, या मजुरांना गुजरात राज्यातून आणल्याचे त्याने सांगितले. ...

coroan virus : गुजरातमध्ये कोरोनाचा दुसरा बळी, देशात 600 पेक्षा जास्त कोरोनाग्रस्त - Marathi News | coroan virus: The second victim of coronas in Gujarat, over 600 coroners in the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coroan virus : गुजरातमध्ये कोरोनाचा दुसरा बळी, देशात 600 पेक्षा जास्त कोरोनाग्रस्त

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन असल्याची घोषणा मंगळवारी रात्री केली. त्यानंतर, देशभरातील नागरिकांमध्ये कोरोनाबद्दल गंभीर वातावरण निर्माण झाले आहे ...

Coronavirus: वेदनादायक! ५०० रुपये घ्या अन् घरी जा; ‘लॉकडाऊन’मुळे मजुराची गुजरात ते राजस्थान पायपीट - Marathi News | Coronavirus: Painful! Take 500 rupees and go home; Workers Forced To Walk Back To Native In Rajasthan pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: वेदनादायक! ५०० रुपये घ्या अन् घरी जा; ‘लॉकडाऊन’मुळे मजुराची गुजरात ते राजस्थान पायपीट

लॉकडाऊनमुळे या मजुरांच्या मालकांनी कामबंद केलं आहे. बुधवारी सांबरकाठा येथे हायवेवर एक मजूर आपल्या कुटुंबासह सामान घेऊन चालत जाताना दिसला ...

Coronavirus: गुजरातमध्ये कोरोनाचा पहिला बळी; देशात आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू - Marathi News | One Corona positive Patient Died Today In Surat Hospital Country Wide Death Toll Reaches To Seven kkg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: गुजरातमध्ये कोरोनाचा पहिला बळी; देशात आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू

Coronavirus कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; गुजरातमधील रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ ...