पहिल्यांदाच आमदारपदी निवडून आलेले भूपेंद्र पटेल यांची गुजरातचे नवे मुख्यमंत्री म्हणून राज्य भाजप विधिमंडळ पक्षाच्या झालेल्या बैठकीत एकमताने निवड करण्यात आली. ...
विजय रुपाणी यांच्या नेतृत्वाबद्दल गुजरातमधील पटेल समाजात नाराजी होती. त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी विधानसभा निवडणुकांत भाजपाला विजय मिळणे शक्य नाही, हे स्पष्ट दिसत होते. ...
Congress slams Bjp Over CM change : मुख्यमंत्री बदलण्यात आल्यानंतर आता भाजपा नेतृत्त्वाकडून गुजरात सरकारमध्ये आणखी काही बदल अपेक्षित आहेत. याच दरम्यान काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...
Amit Shah role on Vijay Rupani's resignation: विजय रुपाणी यांनी राजीनामा देण्याच्या एक महिना आधी रुपाणी सरकारने महोत्सव साजरा केला होता. त्यानंतर एका महिन्यातच रुपाणींची उचलबांगडी केल्यामुळे खळबळ उडाली आहे. ...
Vijay Rupani : विजय रुपानी यांची ऑगस्ट २०१६मध्ये गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली होती. मात्र २०२२ साली गुजरातच्या विधानसभा निवडणुका भाजपा विजय रुपानी यांच्या नेतृत्वाखाली लढणार नाही, हे काही प्रसंगांतून लक्षात आले होते. ...
गुजरातच्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या एक वर्ष आधीच त्या राज्याचे भाजपचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी शनिवारी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ...