लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात, मराठी बातम्या

Gujarat, Latest Marathi News

गुजरातच्या खासगी बसेसची नोंदणी अरुणाचल प्रदेशमध्ये, ऑपरेटर्संचा असाही जुगाड - Marathi News | Registration of private buses in Gujarat in Arunachal Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातच्या खासगी बसेसची नोंदणी अरुणाचल प्रदेशमध्ये, ऑपरेटर्संचा असाही जुगाड

वाहनाची नोंदणी इकडे केल्यामुळे दरमहा अंदाजे 38000 रुपयांचा टॅक्स त्यांचा वाचत आहेत.  ...

ड्रामा आर्टिस्ट प्राची मौर्य मर्डर केसमध्ये वसीमला जन्मठेपेची शिक्षा, ब्रेकअपनंतर झाला होता दोघात वाद - Marathi News | Prachi Maurya murder case : Wasim Malik convicted in drama artist sentenced to life imprisonment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ड्रामा आर्टिस्ट प्राची मौर्य मर्डर केसमध्ये वसीमला जन्मठेपेची शिक्षा, ब्रेकअपनंतर झाला होता दोघात वाद

Prachi Maurya Murder Case : आरोपी वसीम मलिकला दोषी ठरवलं आहे आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा दिली आहे. प्राची आणि वसीममध्ये प्रेमसंबंध होते. ब्रेकअपनंतर आरोपी वसीमने प्राचीची गळा दाबून हत्या केली होती. ...

Petrol-Diesel prices:नऊ रुपये स्वस्त पेट्रोलसाठी गाड्या थेट गुजरातच्या पंपावर    - Marathi News | Petrol-Diesel prices: Vehicles directly at Gujarat pumps for Rs 9 cheaper petrol | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नऊ रुपये स्वस्त पेट्रोलसाठी गाड्या थेट गुजरातच्या पंपावर   

Petrol-Diesel prices Hike: महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्याच्या तुलनेत गुजरात आणि सिल्वासा या केंद्रशासित प्रदेशात इंधनाचे दर तुलनेने कमी आहेत. त्यामुळे स्थानिक वाहनचालक इंधन भरण्यासाठी सीमेपलीकडील पंपांवर रांगा लावताना दिसत आहेत. ...

भिवंडीतील मजूर दाम्पत्याच्या मुलाचा गुजरातमध्ये लागला शोध - Marathi News | The son of a laborer couple from Bhiwandi was found in Gujarat | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील मजूर दाम्पत्याच्या मुलाचा गुजरातमध्ये लागला शोध

चाईल्ड प्रोटेक्शन युनिटची कामगिरी: पालकांच्या केले स्वाधीन ...

Gujarat : गुजरात भाजपनं मुलांसाठी लाँच केलं विशेष चॉकलेट; रॅपरवर पंतप्रधान मोदींचा फोटो - Marathi News | Gujarat BJP launches special chocolate for poor children Photo of Prime Minister Modi on the rapper | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात भाजपनं मुलांसाठी लाँच केलं विशेष चॉकलेट; रॅपरवर पंतप्रधान मोदींचा फोटो

याशिवाय भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीदरम्यान खासदारांनी विशेष टोपीही परिधान केलेली दिसली. गुजरात भाजपचे अध्यक्ष सीआर पाटील यांनी ही टोपी या खासदारांना पाठवली. ...

मोठी बातमी! इकडं केजरीवाल गुजरातमधून परतले अन् तिकडं भाजपत सामील झाले आपचे 150 नेते  - Marathi News | AAP leader left the party and joined bjp in gandhinagar gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! इकडं केजरीवाल गुजरातमधून परतले अन् तिकडं भाजपत सामील झाले आपचे 150 नेते 

महत्वाचे म्हणजे, दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आलेले केजरीवाल आणि मान रविवारी गुजरातमधून परतले आणि सोमवारीच आपला सोडचिठ्ठी देत शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये सामील झाले. ...

“वाट पाहून दमलो, आता सर्व पर्याय खुले”; अहमद पटेलांचा मुलगा काँग्रेस सोडणार? - Marathi News | ahmed patel son faisal patel said tired of waiting around and keeping my options open | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“वाट पाहून दमलो, आता सर्व पर्याय खुले”; अहमद पटेलांचा मुलगा काँग्रेस सोडणार?

फैसल पटेल यांनी दिलेला इशारा गुजरात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या चिंता वाढवणारा ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. ...

बापरे! कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्यासाठी रेस्टॉरंट मालकाचं निर्दयी कृत्य; पोलिसांनी आवळल्या मुसक्या - Marathi News | Gujarat: Salary increment demand turns into kidnapping plot in Gandhinagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्यासाठी रेस्टॉरंट मालकाचं निर्दयी कृत्य; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Salary increment demand turns into kidnapping plot : गांधीनगर गुन्हे शाखेने या प्रकरणात महिला शिक्षिकेच्या 35 वर्षीय शेजारी मितुल पटेल याला अटक केली आहे. ...