लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात, मराठी बातम्या

Gujarat, Latest Marathi News

‘बिल्किस’प्रकरणी दोषी सुटले, गुजरातच्या माफी योजनेचा ११ जणांना लाभ; आधी झाली होती जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | Centre Against Releasing Rapists, Yet 11 Walk Free In Gujarat's Bilkis Bano Case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘बिल्किस’प्रकरणी दोषी सुटले, गुजरातच्या माफी योजनेचा ११ जणांना लाभ

Gujarat's Bilkis Bano Case : या दोषींपैकी राधेश्याम शाह याने १४ वर्षांचा तुरुंगवास पूर्ण झाल्यानंतर सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल केली हाेती. न्यायालयाने याबाबत गुजरात सरकारला निर्णय घेण्याची सूचना केली हाेती. ...

मोठी बातमी! मुंबई पोलिसांची गुजरातमध्ये धडक कारवाई; तब्बल १,०२६ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त - Marathi News | mumbai anti narcotics cell worli unit busted a drugs factory in Gujarat seized drugs is Rs 1026 crore | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठी बातमी! मुंबई पोलिसांची गुजरातमध्ये धडक कारवाई; तब्बल १,०२६ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त

मुंबई पोलीस अँटी नार्कोटिक्स सेलच्या वरळी युनिटनं थेट गुजरातमध्ये जाऊन ड्रग्ज माफियांविरोधात धडक कारवाई केली आहे. गुजरातच्या भरुच जिल्ह्यातील अंकलेश्वर परिसरातील एका ड्रग्ज फॅक्ट्रीचा भांडाफोड पोलिसांनी केला आहे. ...

Gujarat Shopkeeper Discount:दुकानदाराने जिंकली मने! १५ ऑगस्टच्या पूर्वसंध्येला जवानांना दिली अप्रतिम ऑफर - Marathi News | A shopkeeper in Surat, Gujarat has given 50 percent discount to Indian Army personnel on the occasion of amrit mahotsav | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :दुकानदाराने जिंकली मने! १५ ऑगस्टच्या पूर्वसंध्येला जवानांना दिली अप्रतिम ऑफर

१५ ऑगस्ट २०२२ रोजी देश आपला ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. ...

तिरंगा यात्रेत भाजपाच्या बड्या नेत्यावर गायीचा हल्ला, पाय फ्रॅक्चर; पाहा घटनेचा थरारक Video - Marathi News | cow tramples on former deputy cm of gujarat in tiranga yatra watch | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिरंगा यात्रेत भाजपाच्या बड्या नेत्यावर गायीचा हल्ला, पाय फ्रॅक्चर; पाहा घटनेचा थरारक Video

गुजरातचे माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्यावर एका मोकाट गायीनं हल्ला केला आहे. मेहसाणा जिल्ह्यात भाजपानं आयोजित केलेल्या तिरंगा यात्रेदरम्यान हा प्रकार घडला आहे. ...

धक्कादायक! काँग्रेस आमदाराच्या जावयाने रिक्षा आणि बाइकला चिरडलं; 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू... - Marathi News | Unfortunate! Congress MLA's son-in-law crushes rickshaw and bike; 6 people died... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! काँग्रेस आमदाराच्या जावयाने रिक्षा आणि बाइकला चिरडलं; 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू...

पोलिसांनी आरोपीविरोधात हिट अँड रनची केस दाखल करुन त्याला ताब्यात घेतलं आहे. ...

सेटलवाड यांच्या निकालात सुप्रीम कोर्टाने मर्यादा ओलांडल्या; प्रख्यात विधिज्ञ दुष्यंत दवे यांचे मत - Marathi News | Supreme Court overstepped limits in Setalvad judgment; Opinion of eminent jurist Dushyant Dave | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सेटलवाड यांच्या निकालात सुप्रीम कोर्टाने मर्यादा ओलांडल्या; प्रख्यात विधिज्ञ दुष्यंत दवे यांचे मत

गुजरात दंगलीप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक उच्चपदस्थांना गुजरात एसआयटीने क्लीन चिट दिली होती. ...

मुसळधार पाऊस अन् पाकिस्तानी युद्धनौका भारतीय समुद्रात घुसली; गुजरातच्या सीमेवरून हुसकावले - Marathi News | Heavy rains and Pakistani warships enter the Indian Ocean; Expelled from the border of Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुसळधार पाऊस अन् पाकिस्तानी युद्धनौका भारतीय समुद्रात घुसली; गुजरातच्या सीमेवरून हुसकावले

एनआयएने सरकारी सुत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. यावेळी भारतीय तटरक्षक दलाने डॉर्निअर टेहळणी विमानाच्या मदतीने भारतीय समुद्रातून हुसकावून लावले. ...

गुजरातमध्ये सुरू आहे भाजप-काँग्रेसचे ILU-ILU, लवकरच विलीन होणार; केजरीवालांचा मोठा दावा - Marathi News | ILU-ILU going on in gujarat BJP-Congress, soon to merge Kejriwal's big claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप-काँग्रेसमध्ये सुरू आहे ILU-ILU, लवकरच विलीन होणार; केजरीवालांचा मोठा दावा

"गुजरात काँग्रेस लवकरच गुजरात भाजपमध्ये विलीन होईल, असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला आहे." ...