lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात विधानसभा निवडणूक 2022

Gujarat Assembly Election 2022

Gujarat assembly election 2022, Latest Marathi News

Gujarat Assembly Election 2022 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 'होम स्टेट' असलेल्या गुजरातच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. १ आणि ५ डिसेंबर अशा दोन टप्प्यांत गुजरातच्या १८२ जागांसाठी मतदान होणार असून ८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाने ९९ जागा जिंकून गुजरातमध्ये सरकार स्थापन केलं होतं. 
Read More
5 जिंकले…, एकानं सोडली केजरीवालांची साथ; गुजरातमधील आपचा आमदार भाजपत सामील होणार - Marathi News | gujarat vidhan sabha Election 2022 aam aadmi party mla quits and joins bjp one out of 5 mlas left | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :5 जिंकले…, एकानं सोडली केजरीवालांची साथ; गुजरातमधील आपचा आमदार भाजपत सामील होणार

गुजरात विधानसभा निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आपली सर्व शक्ती पणाला लावली होती. ते तब्बल दोन महिने गुजरातमध्ये तळ ठोकून होते. ...

“AAP ने खेळ खराब केला, जसा..,” गुजरातमधील काँग्रेसच्या खराब कामगिरीवर चिदंबरम यांची प्रतिक्रिया - Marathi News | AAP spoils the game p Chidambaram reacts to Congress poor performance in Gujarat vidhansabha election arvind kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“AAP ने खेळ खराब केला, जसा..,” गुजरातमधील काँग्रेसच्या खराब कामगिरीवर चिदंबरम यांची प्रतिक्रिया

आम आदमी पक्षानं सर्व खेळ खराब केल्याचं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केलं. ...

गुजरात पॅटर्न इतर राज्यांतही; आधी बदलला मुख्यमंत्री नंतर सर्व मंत्रीही हटविले - Marathi News | Gujarat pattern in other states too; First the Chief Minister was changed by BJP, then all the ministers were removed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात पॅटर्न इतर राज्यांतही; आधी बदलला मुख्यमंत्री नंतर सर्व मंत्रीही हटविले

गुजरातचे प्रभारी भूपेंद्र यादव यांनी सांगितले की, गुजरातमधील हा फॉर्म्युला इतर राज्यांत वापरला जाऊ शकतो. ...

सुखविंदर सिंह सुक्खू हिमाचलचे नवे मुख्यमंत्री; गुजरातमध्ये पटेल यांची दुसरी इनिंग - Marathi News | Sukhwinder Singh Sukkhu the new Chief Minister of Himachal; Patel's second innings in Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुखविंदर सिंह सुक्खू हिमाचलचे नवे मुख्यमंत्री; गुजरातमध्ये पटेल यांची दुसरी इनिंग

विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद भूषविलेले मुकेश अग्निहोत्री यांची उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लागली आहे. ...

ठरलं! भूपेंद्र पटेल यांनाच पुन्हा मुख्यमंत्रिपदाची संधी, आमदारांच्या बैठकीत विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड - Marathi News | Bhupendra Patel to continue as Gujarat chief minister for second term | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ठरलं! भूपेंद्र पटेल यांनाच पुन्हा मुख्यमंत्रिपदाची संधी, आमदारांच्या बैठकीत विधिमंडळ पक्षनेतेपदी निव

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपानं ऐतिहासिक यश प्राप्त केल्यानंतर आता मुख्यमंत्रिपदाचंही नाव निश्चित झालं आहे. भूपेंद्र पटेल हेच गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी कायम राहणार आहेत. ...

"...त्यामुळे गुजरातमध्ये आमचा पराभव झालेला नाही"; विराटचा उल्लेख करत भगवंत मान यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | punjab cm Bhagwant Mann reaction over gujarat election result kohali century aap arvind kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...त्यामुळे गुजरातमध्ये आमचा पराभव नाही"; विराटचा उल्लेख करत भगवंत मान यांनी स्पष्टच सांगितलं

Bhagwant Mann : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आम आदमी पार्टीच्या गुजरातमधील विधानसभा निवडणुकीतील कामगिरीबद्दल भाष्य केलं आहे.  ...

गुजरात विधानसभा निवडणुकीत एकहाती सत्ता; भिवंडीत भाजप कार्यकर्त्यांनी केला जल्लोष - Marathi News | Gujarat assembly electionsresult 2022 BJP workers celebration in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गुजरात विधानसभा निवडणुकीत एकहाती सत्ता; भिवंडीत भाजप कार्यकर्त्यांनी केला जल्लोष

फटाके व ढोलताशे वाजवत एकमेकांना पेढे भरवत भाजप कार्यकर्त्यांनी भिवंडी शहराध्यक्ष संतोष शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली जल्लोष साजरा केला. ...

Rivaba Jadeja: "अशी फिल्डिंग कधीच केली नसशील", मोदींनी वाढवला होता जड्डूचा उत्साह; रिवाबाने सांगितला किस्सा - Marathi News | Rivaba Jadeja said that PM Narendra Modi had told Ravindra Jadeja during the campaign that he would have never done such a fielding  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अशी फिल्डिंग कधीच केली नसशील", PM मोदींनी वाढवला होता जड्डूचा उत्साह!

रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा यांनी राजकारणात पदार्पण केले आहे. ...