लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जीएसटी

जीएसटी

Gst, Latest Marathi News

Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही...
Read More
महागाई आणखी वाढण्याची शक्यता;  महसूल वाढविण्याची केंद्राची तयारी - Marathi News | Inflation likely to rise further; Preparation of revenue raising center | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महागाई आणखी वाढण्याची शक्यता;  महसूल वाढविण्याची केंद्राची तयारी

जीएसटीमधून अपेक्षित महसूल मिळत नसल्याचे स्पष्ट झाल्याने, आता जीएसटी दरांची पुनर्रचना होण्याची शक्यता आहे. ...

महागाई वाढणार? महसूल घटल्याने केंद्र सरकार जीएसटी वाढविण्याच्या विचारात - Marathi News | Will inflation rise? Central government plans to increase GST slabs due to revenue reduction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महागाई वाढणार? महसूल घटल्याने केंद्र सरकार जीएसटी वाढविण्याच्या विचारात

आर्थिक मंदीमुळे महसुलावर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे केंद्र आणि राज्यांना वर्षाला 13750 कोटींचा तोटा झाला आहे. ...

जीएसटी विभागाची विवरणपत्र न भरणाऱ्या ६,६४४ व्यापाऱ्यांना नोटीस - Marathi News | Notice to 6644 traders who did not pay the GST department statement in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जीएसटी विभागाची विवरणपत्र न भरणाऱ्या ६,६४४ व्यापाऱ्यांना नोटीस

विवरणपत्र न भरणाऱ्यांवर होणार एकतर्फी निर्धारणेची कारवाई ...

घेण्या गगनभरारी; औरंगाबादी पतंगाला हवी उभारी  - Marathi News | To take the plunge; Aurangabad kite wants attention | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घेण्या गगनभरारी; औरंगाबादी पतंगाला हवी उभारी 

राष्ट्रीय पतंग महोत्सव भरविण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधींनी घ्यावा पुढाकार  ...

जी.एस.टी.चा नवा नियम लागू ; व्यापारी हवालदिल - Marathi News | New GST rules apply; Merchants | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जी.एस.टी.चा नवा नियम लागू ; व्यापारी हवालदिल

सलग दोन जीएसटी विवरणपत्रे न भरणाऱ्या व्यावसायिकांना आता ई-वे बिल तयार करता येणार नाही. विवरणपत्र भरण्यास टाळाटाळ करणाऱ्यांना व करचुकवेगिरीला चाप बसविण्यासाठी अर्थ मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी १ डिसेंबरपासून सुरू झाली आहे. ...

... तर राज्यांना स्वत:चे कर लावू द्या!- राज्यांची मागणी; जीएसटीचा महसूल मिळत नसल्याने चिंता - Marathi News | ... So let the states tax themselves! - The demands of the states; Concerns about missing GST revenue | Latest business News at Lokmat.com

व्यापार :... तर राज्यांना स्वत:चे कर लावू द्या!- राज्यांची मागणी; जीएसटीचा महसूल मिळत नसल्याने चिंता

गेल्या काही महिन्यांत जीएसटीद्वारे जमा झालेली रक्कम ही चिंतेची बाब आहे, असेही जीएसटी परिषदेने २९ नोव्हेंबर रोजी राज्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. ...

सलग दोन रिटर्न न भरल्यास ई-वे बिलावर निर्बंध; जीएसटी परिषदेचा निर्णय - Marathi News |  Restrictions on e-way bill if two consecutive returns are not paid; Decision of GST Conference | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सलग दोन रिटर्न न भरल्यास ई-वे बिलावर निर्बंध; जीएसटी परिषदेचा निर्णय

आंतरराज्य अणि राज्यांतर्गत अशा दोन्ही वाहतुकीला हा नियम लागू असेल. ...

नोव्हेंबरमध्ये सहा टक्के वृद्धीने १ लाख कोटींवर जीएसटी वसुली - Marathi News | In November, GST was estimated at 1 lakh crore, a six percent increase | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोव्हेंबरमध्ये सहा टक्के वृद्धीने १ लाख कोटींवर जीएसटी वसुली

मागच्या वर्षी नोव्हेंबर २०१८ मध्ये ९७,६३७ कोटी रुपयांचा जीएसटी वसूल झाला होता. ...