लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जीएसटी

जीएसटी

Gst, Latest Marathi News

Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही...
Read More
जीएसटीच्या सांताक्लॉजकडून काय गिफ्ट मिळाले? - Marathi News | What Gifts from Santa Claus of GST | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जीएसटीच्या सांताक्लॉजकडून काय गिफ्ट मिळाले?

अर्जुन : कोणत्या करदात्यास रिकामा गिफ्ट बॉक्स मिळाला का? ...

सोपा व सुटसुटीत जीएसटी गरजेचा! - Marathi News | Easy GST Needed! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सोपा व सुटसुटीत जीएसटी गरजेचा!

जीएसटीमधील क्लिष्टता संपुष्टात आल्यास, कराचा भरणा करण्याकडे छोट्या व्यापाऱ्यांची प्रवृत्ती वाढेल आणि त्यामुळे आपसुकच कर संकलनात वाढ होईल ...

देशाची अर्थव्यवस्था ICUमध्ये; मोदींचे माजी सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांची टीका - Marathi News | India economy in the ICU; Arvind Subramanian; A Former PM Narendra Modi Advisor | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशाची अर्थव्यवस्था ICUमध्ये; मोदींचे माजी सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांची टीका

अर्थव्यवस्थेच्या दिवसेंदिवस घसरत चाललेला स्तर आणि कंपन्यांना लागत असलेल्या टाळ्यावरून भाजपा सरकारवर टीका करण्यात येत आहे. ...

होय, जीएसटीमधून मिळणारा महसूल घटला; अर्थमंत्र्यांची कबुली - Marathi News | there is a shortfall in GST collection says finance minister nirmala sitharaman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :होय, जीएसटीमधून मिळणारा महसूल घटला; अर्थमंत्र्यांची कबुली

कित्येक दिवसांपासून अडकलेल्या जीएसटीतील हिश्श्याचं केंद्राकडून राज्यांना वाटप ...

जीएसटीच्या अंमलबजावणीत एकवाक्यतेसाठी राज्य सरकारकडून अधिनियमात 22 सुधारणा - Marathi News | 22 amendments to the Act by the State Government for the singularity in the implementation of GST | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जीएसटीच्या अंमलबजावणीत एकवाक्यतेसाठी राज्य सरकारकडून अधिनियमात 22 सुधारणा

केंद्रीय वस्तू व सेवा कर कायदा, 2017 व एकत्रित वस्तू व सेवाकर कायदा 2017यामध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत . या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याने राज्य वस्तू व सेवा कर अधिनियमामध्ये तत्सम सुधारणा करणे आवश्यक होते. ...

...तर केंद्रातील ठकसेनांविरुद्ध राज्यांना आवाज उठवावा लागेल; शिवसेनेची मोदींवर जहरी टीका  - Marathi News | ... So the states have to raise their voices against the Center; Shiv Sena targets Modi government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर केंद्रातील ठकसेनांविरुद्ध राज्यांना आवाज उठवावा लागेल; शिवसेनेची मोदींवर जहरी टीका 

भारत पेट्रोलियमसारखे फायद्यात चालणारे सार्वजनिक उपक्रमही केंद्राने विकायला काढले आहेत. ...

मुख्यमंत्र्यांची केंद्रीय अर्थमंत्र्यांना विनंती; म्हणाले, 'GST मोबदला, कर परताव्याची रक्कम मिळाल्यास विकास कामांना वेग'  - Marathi News | Letter of the Chief Minister to the Union Finance Minister; Said, "speedy development works if GST compensation and tax refunds are received soon" | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांची केंद्रीय अर्थमंत्र्यांना विनंती; म्हणाले, 'GST मोबदला, कर परताव्याची रक्कम मिळाल्यास विकास कामांना वेग' 

अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे 14 टक्के जीएसटी संकलनाच्या उद्दिष्टापेक्षा कमी कर संकलन झाले आहे. ...

जीएसटी रिटर्न्स दाखल न केल्यास काय होईल? - Marathi News | What if I do not file GST returns? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जीएसटी रिटर्न्स दाखल न केल्यास काय होईल?

ई-वे बिल निर्माण करण्याची प्रक्रिया ब्लॉक करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. ...