Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही... Read More
अर्जुना, कालच जीएसटी कायदा लागू होऊन एक वर्ष पूर्ण झाले. हे एक वर्ष सर्वांसाठीच थोडेसे कठीण होते. करकायद्यातील सर्वांत मोठा बदल आता सर्व करदात्यांमध्ये रुजू होतोय. अजूनही जीएसटीमुळे कुठे दु:ख तर कुठे हर्ष आहे. ...
एक देश एक कर प्रणाली असलेला वस्तू व सेवा कराची (जीएसटी) महती व कर भरण्याची मानसिकता नवपिढीत तयार करण्यासाठी आता महाविद्यालये व शाळेत जीएसटीची कार्यशाळा घेण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय जीएसटीचे (सीजीएसटी) संयुक्त आयुक्त अशोककुमार यांनी केली. ...
जीएसटीच्या अंमलबजावणीला एक वर्ष होताना या प्रणालीत देशातील एकूण करदात्यांच्या तुलनेत राज्यातील करदात्यांमध्ये घट झाली आहे. जीएसटीपूर्वी अप्रत्यक्ष करांचा (व्हॅट, सेवा कर, उत्पादन शुल्क इ.) भरणाऱ्यांच्या संख्येत महाराष्ट्राचा वाटा १३ टक्के होता. ...
जीएसटी लागू झाल्यानंतर केंद्र सरकारला फायदा झाल्याचे स्पष्ट होत असतानाच राज्य सरकारला याचा मोठा फटका बसला आहे. औरंगाबाद विभागात तब्बल २८८ कोटी रुपयांनी महसूल घट झाली आहे. ...