लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
पंचाळेच्या उपसरपंचपदी छाया आसळकर बिनविरोध - Marathi News | Unmistakable Shadow Observer for the sub-district of Panchal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचाळेच्या उपसरपंचपदी छाया आसळकर बिनविरोध

सिन्नर : तालुक्यातील पंचाळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी छाया शिवाजी आसळकर यांची बिनविरोध निवड झाली. सुमन जगन्नाथ थोरात यांनी सहकारी सदस्यांना संधी मिळावी यासाठी आपल्या उपसरपंचपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे सदर पद रिक्त होते. सरपंच भोमनाथ मोरे यां ...

ग्रामस्थांचा दाढी-कटिंगवर बहिष्कार ! - Marathi News | villagers boycott on hair cutting saloons | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ग्रामस्थांचा दाढी-कटिंगवर बहिष्कार !

जळगाव सपकाळ येथे नाभिक समाजाने दाढी-कटींगचे दर वाढवले. हे दर कमी करण्यासाठी गावकऱ्यांनी ग्रामसभा घेतली. मात्र, नाभिक समाजाने दर कमी न करण्याचा निर्णय घेतल्याने गावक-यांनी ग्रामसभा घेऊन गावात दाढी-कटिंग करण्यावर बहिष्कार टाकण्याचा आगळा वेगळा ठराव घेतल ...

औरंगाबाद जिल्ह्यात पथदिव्यांची दीडशे कोटींची थकबाकी - Marathi News | In Aurangabad district, there is pending bill of Rs.150 crores of street lights | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद जिल्ह्यात पथदिव्यांची दीडशे कोटींची थकबाकी

औरंगाबाद परिमंडळांतर्गत वीज बिलाची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली असून, वसुलीसाठी संबंधित ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई महावितरणचे अधिकारी करीत आहेत. ...

ग्रामपंचायतींचा मासिक सभेला कोलदांडा! - Marathi News | Gram panchayat's monthly meeting washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ग्रामपंचायतींचा मासिक सभेला कोलदांडा!

वाशिम : जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतींमध्ये तेवढेच ग्रामसेवकांची नेमणूक असणे गरजेचे आहे. मात्र, सद्य:स्थितीत केवळ ३०३ ग्रामसेवकच कार्यरत असल्याने योजनांतर्गत कामांच्या अंमलबजावणीवर विपरित परिणाम होत आहे. ...

गुळवंच : कंपनी दाद देत नसल्याने ग्रामपंचायत प्रशासनाकडून जप्तीच्या कारवाईस प्रारंभ ‘इंडिया बुल्स’ने थकविला दहा कोटींचा कर - Marathi News | Gwalwanch: 'India Bulls' tax exhausted by taxpayers for grinding papers by the Gram Panchayat administration | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गुळवंच : कंपनी दाद देत नसल्याने ग्रामपंचायत प्रशासनाकडून जप्तीच्या कारवाईस प्रारंभ ‘इंडिया बुल्स’ने थकविला दहा कोटींचा कर

गुळवंच : सिन्नर तालुक्यात मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या विशेष आर्थिक क्षेत्रातील (सेझ) इंडिया बुल्स कंपनीने गुळवंच ग्रामपंचायतीचा सुमारे दहा वर्षांत दहा कोटी ४० लाख रुपयांचा मालमत्ता कर (घरपट्टी) थकविला आहे. ...

वाळूज महानगर परिसरातील ग्रामपंचायतींची मालमत्ता कर वसुलीसाठी मोहीम - Marathi News | Campaign for recovery of property taxes of Gram Panchayats in Walaj Metropolitan area | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूज महानगर परिसरातील ग्रामपंचायतींची मालमत्ता कर वसुलीसाठी मोहीम

मालमत्ता कराच्या वसुलीसाठी वाळूज महानगर परिसरातील ग्रामपंचायतींनी मोहीम हाती घेतली. ...

४० गावांत वीज कपातीची कारवाई - Marathi News | Electricity supply cut in 40 villages | Latest jalana News at Lokmat.com

जालना :४० गावांत वीज कपातीची कारवाई

जाफराबाद तालुक्यातील ७३ ग्रामपंचायत कार्यालया अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी बसविण्यात आलेले पथदिव्याचा वीज देयकापोटी ५ कोटी ६८ लाख ३० हजार रुपये थकले आहेत. ग्राम पंचायतचा गाव गाडा पाहणाऱ्या सरपंच,अधिकारी यांनी वेळेत येणारे बिल वेळेत भरणा न केल्या मुळे या ...

नागपूर जिल्ह्यातील ३८ ग्रामपंचायतींनी केला १०.२६ लाखाचा वीज भरणा - Marathi News | 38 gram panchayats of Nagpur district paid electricity bills of 10.26 lakhs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील ३८ ग्रामपंचायतींनी केला १०.२६ लाखाचा वीज भरणा

पथदिव्यांच्या वीजबिलांची थकबाकी असलेल्या ग्रामपंचायींसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या स्वनिधीतून अथवा १४ व्या वित्त आयोग किंवा इतर निधीतून या थकबाकीचा भरणा करण्याच्या सूचना महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागातर्फे राज्यभरातील सर्व जिल् ...