लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
नगरसूल येथे कोरोनाबाबत बैठक - Marathi News | Meeting on Corona at Nagarsul | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नगरसूल येथे कोरोनाबाबत बैठक

नगरसूल : येवला तालुक्यातील नगरसूल येथील नगरसुल ग्रामपंचायतीत प्रशासकी अधिकारी आनंद यादव यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक पार पडली. ...

कळवण तालुक्यात वीज ग्राहकांच्या गावनिहाय तक्र ारीची दखल घेणार - Marathi News | Village wise complaints of electricity consumers in Kalvan taluka will be taken care of | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळवण तालुक्यात वीज ग्राहकांच्या गावनिहाय तक्र ारीची दखल घेणार

कळवण : तालुक्यातील शेतकरी बांधवाना व वीज ग्राहकांना वाढीव वीज बिल न देता नियमित बिल द्यावे, वाढीव बिले भरली जाणार नाही याची दखल महावितरणने घ्यावी, अखंड व सुरळीत वीज पुरवठा देण्यासाठी उपाययोजना करावी, वीज ग्राहकांच्या गावनिहाय तक्र ारी सोमवारपासून जाण ...

कोटमगाव उपसरपंचपदी आशा भिलोरे - Marathi News | Asha Bhilore as Kotamgaon Sub-Panchpadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोटमगाव उपसरपंचपदी आशा भिलोरे

लासलगाव : कोटमगाव येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आशा कैलास भिलोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...

विल्होळी माझे कुटुंब माझी जबाबदारी उपक्र माचा शुभारंभ - Marathi News | Vilholi launches my family my responsibility undertaking macha | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विल्होळी माझे कुटुंब माझी जबाबदारी उपक्र माचा शुभारंभ

विल्होळी : महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या उपक्र माचा शुभारंभ विल्होळी ग्रामपंचायत कार्यालय येथे करण्यात आला. ...

अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त - Marathi News | Illegal transport tractors seized | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त

लोहोणेर : गिरणा नदी पात्रातून चोरटी वाळू वाहतूक करणारे वासोळ येथील दोन ट्रॅक्टर अनधिकृत गौनखिनज वाहतूक करताना विठेवाडी येथील तलाठी नितीन धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखालील भरारी पथकाने पकडले. ...

ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधकडे दुर्लक्ष - Marathi News | Ignoring corona prevention in rural areas | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधकडे दुर्लक्ष

एकलहरे: नाशिक तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतीकडून उपाययोजना केल्या जात असल्या तरी नागरिक मात्र त्याबाबत गंभीर नसल्याचे चित्र दिसत आहे. अनेक नागरिक कट्यावर, चौकात घोळक्याने विना मास्क गप्पा मारतांना दिसतात.काही ...

अभोण्यात रविवार पर्यंत जनता कर्फ्यू वाढवला - Marathi News | The public curfew was extended till Sunday | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अभोण्यात रविवार पर्यंत जनता कर्फ्यू वाढवला

अभोणा : शहरात कोरोना बाधितांच्या संख्येत होत असलेली वाढ, त्यातच तिघांचा झालेला दुर्देवी मृत्यू अभोणकरांसाठी चिंतेची बाब ठरली आहे. ...

Corona virus : पुणे जिल्ह्यातील '६५ हाॅटस्पाॅट' ग्रामपंचायतींमध्ये शंभर टक्के लोकांची तपासणी : डाॅ.राजेश देशमुख  - Marathi News | Corona virus : One hundred percent inspection of people in 65 hotspot gram panchayats in Pune district: Dr. Rajesh Deshmukh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे जिल्ह्यातील '६५ हाॅटस्पाॅट' ग्रामपंचायतींमध्ये शंभर टक्के लोकांची तपासणी : डाॅ.राजेश देशमुख 

कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी "मंचर पॅटर्न " राबविणार  ...